मुख्य बातम्या:

Top News

दोन व्यक्तिंना एकच आधार क्रमांक

गोंदिया,दि.23- भारत सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण विभागाच्यावतीने आधार माध्यमातून व्यक्तिची ओळख पटवूण घेण्यासाठी आधार क्रमांक दिला जातो.तो क्रमांक हा देशभरातील एकमेव क्रमांक राहत असून दुसèयाला दिला जात नाही.परंतु गोंदिया

Share

लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर,भंडारा-गोंदिया सस्पेन्स

नवी दिल्ली/गोंदिया(वृत्तसंस्था)दि.21ः- लोकसभा निवडणुकीला काही दिवसच उरले आहेत. अशातच सर्व पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. भाजपनेदेखील धुलिवंदनाचे मुहुर्त साधून आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 184 उमेदवारांचा समावेश

Share

जीवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू

गडचिरोली,दि..२१: शेतातील जिवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोन इसमांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी विवेकानंदपूर येथे उघडकीस आली. रमेश लक्ष्मण आत्राम(३०) व दौलत बच्चा मडावी(४३) दोघेही रा.मुलचेरा अशी मृतांची नावे आहेत.

Share

पोलीस असल्याचे समजून केली ‘त्या’ शिक्षकाची हत्या, नक्षलवाद्यांचा माफीनामा

गडचिरोली,दि.21ःःयेथील जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची १० मार्च रोजी कोरची तालुक्यातल्या ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.या घटनेच्या आठवडाभरानंतर

Share

साधे जेवण १०० तर नॉनवेज २००; उमेदवारांसाठी मेनूकार्ड

गोंदिया,दि.20ः- साधे जेवण १०० रुपये, नॉनवेज २००, नास्ता २५, शीतपेय २०, कॉफी १२ आणि चहा ७ रुपये…. कुठल्याही हॉटेलचे हे मेनूकार्ड नसून निवडणूक आयोगाने लोकसभेच्या उमेदवारांसाठी नेमून दिलेले हे दरपत्रक

Share

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

पणजी,(वृत्तसंस्था)दि.17ः- गोव्याचे मुख्यमंत्री व माजी सरंक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज निधन झाले आहे. शनिवारपासूनच त्यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या होत्या. मात्र, ही अफवा आता खरी ठरली

Share

नक्षल्यांनी पेरलेला भू-सुरूंग केला निकामी

गडचिरोली,दि.17ः- सुरक्षा जवानांसोबत घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी हिरंगे पहाडीवर जमिनीत पेरून ठेवलेला भू-सुरूंग स्फोट मुरुमगाव पोलिस व सीआरपीएफ ११३ बटालियनच्या जवानांनी सतर्कता बाळगत शुक्रवारी (१५ मार्च) निकामी केला आहे. यामुळे

Share

एस.टी.महामंडळाच्या पदभरतीस उच्च न्यायालयाची स्थगिती

चंद्रपूर,दि.16ः-एस.टी. महामंडळात निवड झालेल्या चालक व वाहकांना नियुक्तीचे आदेश न देताच, नव्याने पदभरतीची करू पाहणार्‍या परिवहन मंडळास उच्च न्यायालयाने चपराक लावीत नवीन नियुक्तीस स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती आर. के. देशपांडे

Share

नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील चार वाहने जाळली

गडचिरोली,दि.16: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्षल कारवाया सुरुच असून, शुक्रवारला दुपारी नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस मदत केंद्रांतर्गत कुमटपार गावानजीक चार वाहने जाळली. जळालेल्या वाहनांमध्ये दोन ट्रॅक्टर्स, एक जेसीबी व दोन

Share

एटापल्ली तालुक्यात 4 वाहनांची नक्षलवाद्यांकडून जाळपोळ

गडचिरोली,दि.13 – जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यापासुन २५ किमी अंतरावरील पुस्के येथे १२ मार्चच्या मध्यरात्री नक्षल्यांनी रस्ता कामावरील चार वाहने जाळल्याची घटना आज(दि.13) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदर गावात मागील काही

Share