मुख्य बातम्या:

महाराष्ट्र

राज्यघटनेचे संरक्षण करणे आव्हान – मुणगेकर

सोलापूर,दि.27: भारतीय राज्यघटना ही एक आदर्श असून, स्वातंत्र्यानंतर देशाची जी काही प्रगती झाली ती केवळ राज्यघटनेमुळेच़ मात्र, भाजपा सरकारमधील नेते भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात़ त्यामुळे राज्य घटनेचे संरक्षण करणे

Share

दूध उत्पादनात सर्वाधिक प्रगती करणारे राज्य ठरले ‘महाराष्ट्र’

नवी दिल्ली,दि.24 : देशभरातील राज्यांमध्ये ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत दूध उत्पादनात सर्वाधिक प्रगती करणारे राज्य ‘महाराष्ट्र’ ठरले. आज इंडिया टूडेच्या ॲग्रो समीटमध्ये महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग

Share

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला मतदान

नवी दिल्ली दि.२३ :: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. विधानसभेच्या सदस्यांनी निवडून दिलेल्या ११ सदस्यांचा कार्यकाळ २७

Share

खासगी शाळांतील शिक्षक भरती स्वत: करणार

मुंबई ,दि.21- शिक्षण सम्राटांना राज्‍य सरकारने जोरदार दणका दिला आहे. आतापर्यंत रखडलेल्‍या खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरतीचा निर्णय राज्‍य सरकारने जाहीर केला आहे. यानूसार ही शिक्षक भरती आता राज्‍य सरकारतर्फे केली

Share

१३ कोटी वृक्षलागवड : नियोजन पूर्ण- खड्डे पूर्णत्वाकडे

मुंबई, दि. १९ : राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला असून राज्यात उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड होईल असा विश्वास सर्व

Share

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत

मुंबई, दि. १९ : राज्यातील मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाअभावी शिक्षण घेण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्त्यासाठीची कुटुंब उत्पन्न मर्यादा

Share

‘व्यवस्थेशी लढताना रत्नहाराची अपेक्षा नाही”-डॉ. आ. ह. साळुंखे

डॉ. आ. ह. साळुंखे यांचे भावोद्गार; विविध संघटनांतर्फे अमृतमहोत्सवी सत्कार नागपूर,दि.१८-सध्याची शासनव्यवस्था ही शोषकाची प्रतीक असून, या व्यवस्थेकडून मला रत्नहाराची अपेक्षा नाही.ङ्कप्रत्येकात चांगले गुण असतात. तो या जातीचा की त्या

Share

राज्यातील पाणीपुरवठा योजनांच्या अंमजबजावणीसाठी केंद्राने एक हजार कोटी द्यावे – राज्यमंत्री खोत

नवी दिल्ली,दि.16ः- महाराष्ट्रातील अपूर्ण पाणीपुरवठा योजना व नव्याने सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी, केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्यात १ हजार कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री

Share

जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिनानिमित्त चर्चासत्र 15 जून रोजी

मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) ः 15 जून या जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिनानिमित्त समाजात जागृती व्हावी यासाठी 15 जून रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि हेल्पेज इंडिया संस्था मुंबई यांच्या

Share

विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्षपदी चैनसुख संचेती तर उपाध्यक्षपदी डाॅ.सुनील देशमुख

मुंबई,दि.11 : राज्य शासनाने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख मदनलाल संचेती यांची तर ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी योगेश जाधव यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती

Share