मुख्य बातम्या:

महाराष्ट्र

सरपंच सेवा संघाचे पहिले राज्यस्तरीय महाधिवेशन देवरीत

देवरी,दि.05 – सरपंच सेवा संघाचे पहिले महाअधिवेशन येत्या 27 ऑगस्ट रोजी देवरी येथे आयोजित करण्यात येणार आहे. या विषयावर देवरी येथे झालेल्या संघाच्या बैठकीत गेल्या मंगळवारी (दि.31) शिक्का मोर्तब करण्यात

Share

राज्य कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून संप

मुंबई,दि.03 : राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी विविध मागण्यांसाठी ७, ८ व ९ आॅगस्ट रोजी संपावर जाणार आहेत.कर्मचा-यांच्या विविध संघटनांनी आधीच हा निर्णय घेतला असून राजपत्रित अधिका-यांच्या ७२ संघटनांच्या महासंघाने गुरुवारी

Share

१३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प १२२ टक्क्यांनी पूर्ण

मुंबई दि. ३:  राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ रोजीपर्यंत १५ कोटी ८८ लाख ७१ हजार ३५२ इतकी विक्रमी वृक्षलागवड झाली. आता लावलेल्या रोपांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या

Share

पाच जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली,दि.03(अशोक दुर्गम): सरकारच्या आत्मसमर्पण योजनेतंर्गत २० लाख रुपये बक्षिस असलेल्या ५ जहाल माओवाद्यांनी पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे ,अपर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित,अपर पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांच्या समोर आज आत्मसमर्पण  केले आहे.यामुळे गडचिरोली

Share

शिक्षक बँकेचे सभासद चांगल्या डिव्हिडंट मिळण्याच्या प्रतिक्षेत

सांगली ,दि.03:- सांगली जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही जिल्हा परिषद शिक्षकांची कामधेनू म्हटले जाते.जवळ जवळ 6000 सभासद असणारी बँक आहे.बँकेकडे मोठ्या प्रमाणात भागभांडवल असून ही बँक शंभर टक्के वसुली

Share

हिंसाचार, आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये

मुंबई, दि. २ : राज्याच्या जडणघडणीत मराठा समाजाचे फार मोठे योगदान राहिले आहे. मराठा समाजाच्या मागण्या न्याय व वास्तव आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर मोर्चे व आंदोलन सुरू आहे.

Share

भ्रष्टाचाराच्या चौकशीवर निवृत्त न्यायाधीशांची नजर, नागपूर खंडपीठाचे निर्देश

नागपूर,दि.02- सरकारी योजनांमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीवर आता दोन सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या समितीची नजर राहणार आहे. अशी समिती स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिले आहेत.भ्रष्टाचाराची चौकशी करताना यंत्रणेवरील दबावामुळे दोषींवर

Share

केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करा

नागपूर,दि.01 : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा घडविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन ७ आॅगस्ट रोजी मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात केंद्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा

Share

सामाजिक न्यायमंत्री बडोलेंनी घेतली श्रामणेर दीक्षा

गोंदिया,दि..01- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारला(दि.३०)थायलंड येथे श्रामणेर दीक्षा घेतली. कोलकत्ता येथे पुरस्कार स्विकारल्यानंतर ते शनिवारला कोलकत्यावरूनच थायलंडला रवाना झाले

Share

राज्यातील 95 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या,गोंदियाच्या पोलीस अधिक्षकपदी बैजल

गोंदिया,दि.28 : राज्यातील ९५ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाºयांच्या बदल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केल्या.यामध्ये नक्षलग्रस्त गोंदियाचे पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांची बुलडाणा येथे,गडचिरोलीचे अभिनव

Share