मुख्य बातम्या:

महाराष्ट्र

वक्फ बोर्डाची जमीन मिळवून द्या मुसलमान समाज सरकार चालवायला पैसे देईल – शब्बीर अन्सारी

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ),दि.25 – सच्चर समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात औकाफच्या हजारो एकर मालमत्तेवर अनेकांचा कब्जा आहे. जर सरकार ने सदर मालमत्ता वक्फ बोर्डला परत मिळवून दिल्यास मुसलमान समाज सरकार

Share

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नागपूर,दि.25 : बार कौन्सिल आॅफ इंडियाने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रचाराची पुढील दिशा ठरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कार्यक्रमानुसार आज

Share

४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

गोंदिया,दि.24 : राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ६,८७१ सदस्यपदे रिक्त असलेल्या ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी उशिरा जाहीर केला. ५ फेब्रुवारीपासून उमेदवारी

Share

बत्तीसी उलटूनही आदिवासींची स्थिती ‘जैसे थे’ च…

संवेदनाहीन लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अपयशी खेमेंद्र कटरे,गोंदिया,,दि.२४-– गेल्या ३२ वर्षापूर्वी समाजकल्याण विभागापासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्र झाला. मात्र, अद्यापही आदिवासींना साध्या घरकुलासाठी झगडावे लागत आहे. विद्याथ्र्यांना शिष्यवृत्तीसाठी लढावे लागत आहे.

Share

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कार्थींना मिळणार मानधन

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा गोंदिया दि.२३ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिल्या  जाणा?्या आजवरच्या सर्वच पुरस्कार्थींना  या वषार्पासून मासिक सातशे पन्नास रुपए मानधन देण्यात येईल,

Share

एसटी कामगार “दुबार’ संपावर ठाम

नागपूर,दि.22 – वेतनवाढीसंदर्भातील उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव कामगार संघटनांनी एकत्रितपणे फेटाळला असून, आंदोलनांसह दुबार संपाचा निर्णय कामगार संघटनांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे. वेतनवाढीसाठी एसटी कामगारांनी ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसले. जनसामान्यांच्या

Share

बोगस डॉक्टर्सचा शोध घेऊन कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी

अलीबाग,दि.21 ः-रायगड  जिल्ह्यातील बोगस पदव्यांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टर्सना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी येथे शनिवारला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. जिल्ह्यातील आय.एम.ए., आर.एम.ए.,

Share

किल्ले रायगड प्लास्टिक मुक्ती पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविणार – रामदास कदम

समुद्र किनारा स्वच्छतेबद्दल पर्यावरणमंत्र्यांनी केले अलिबागकरांचे कौतूक डम्पिंग ग्राऊंडच्या उपलब्धतेसाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन अलिबाग,दि.20 : `संपूर्ण राज्यात अलिबागच्या समुद्र किनाऱ्या इतका स्वच्छ किनारा मी पाहिला नाही. अलिबागकरांनी अलिबाग समुद्र किनाऱ्याची राखलेली

Share

आश्रमशाळेच्या तपासणीत आढळले निकृष्ठ अन्न व शिक्षणाची घसरलेली गुणवत्ता

अनु.जमाती कल्याण समिती दौèयात भाजपविरोधी नेत्यांच्या आश्रमशाळा रडारवर शासकीय व भाजपनेत्यांच्या आश्रमशाळांना समितीचा अभय खेमेंद्र कटरे गोंदिया,दि१९ः-महाराष्ट्र विधानमंडळाच्या (आदिवासी)अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज शुक्रवारला गोंदिया जिल्ह्यातील शासकीय व खासगी आश्रमशाळासोंबतच

Share

पाणीपट्टी वाढली, शेती आणि घरगुती पाणी वापरणं महागणार

मुंबई,(दि.१९)- राज्यात पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी याबाबत माहिती दिली. शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी पाणीपट्टी दरात 17 टक्क्यांनी वाढ

Share