मुख्य बातम्या:
गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात# #रेल्वे गाडीतून दारूची तस्करी करणारे गडचिरोलीचे तीन युवक ताब्यात# #संविधानाच्या प्रती जाळण्यामागे भाजपाचे प्लॉनिंग;पत्रपरिषदेत जयंत पाटील यांचा आरोप# #कार्यकर्त्यांनी बुथ कमेटी निर्मितीवर भर द्यावे - जयंत पाटील# #अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे व जमिनीचे स्वतंत्र सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या# #गांगुलपारा झरने के पास गोंदिया के तीन युवकों का मिला शव, एक की तलाश जारी # #तायक्वांडो स्पर्धेत देवरीच्या योजनला स्वर्णपदक# #ओबीसींच्या समस्या निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करा# #पालकमंत्र्यांच्या हस्ते शिक्षक वैद्य यांचा सत्कार# #तालुक्यातील ४ ठिकाणी नळयोजनेचे भूमिपूजन

महाराष्ट्र

फडणवीस मुख्यमंत्री असले तरी त्यांची भाषा अजूनही विरोधी पक्षनेत्यांसारखीच

नागपूर – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले असले तरी त्यांची भाषा अजूनही विरोधी पक्षनेत्यांसारखीच आहे. विशेषत: वेगळय़ा विदर्भाबाबत ते वारंवार बोलू लागले आहेत. अखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसून राज्याचे तुकडे करण्याची भाषा

Share

काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन मागे

नागपूर,- राज्यपालांना धक्काबुक्की केल्याने निलंबनाची कारवाई झालेल्या पाच आमदारांना मंगळवारी दिलासा मिळाला आहे. या पाचही आमदारांचे निलंबन मागे घेत असल्याची माहिती राज्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली. गेल्या

Share

मराठा आरक्षणाच्या नव्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी

नागपूर : मराठा आरक्षणाच्या नव्या विधेयकाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचं हे विधेयक मांडलं. यावर विधानसभेनं सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली आहे. उच्च न्यायालय आणि त्यापाठोपाठ

Share

मुंडे विधानपरिषदेतील सर्वात तरूण विरोधी पक्षनेते

नागपूर: विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची वर्णी लागली आहे. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी मुंडे यांच्या नावाची घोषणा केली. धनंजय मुंडे हे विधानपरिषदेतील सर्वात तरूण विरोधी पक्षनेते

Share

आडतीच्या अडकित्त्यातून शेतकऱ्याची सुटका

गोंदिया- राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी आडतीच्या जोखडात अडकला होता. त्यांची या बंधनातून सुटका झाली. पणन संचालक सुभाष माने यांनी राज्यभरातल्या 305 बाजार समित्यामधून आडत हद्दपार करण्याचा आदेश आज

Share

लिपीक ते मंत्री सारेच लाचखोर- कंत्राटदाराचे राज्यपालांना पत्र

विशेष प्रतिनिधी मुंबई : सिंचनक्षेत्रातीलं मोठ्या कामाचे कंत्राट मिळवण्यासाठी संबधित कंत्राटदाराला कंत्राटातील 22 टक्के रक्कम लाच म्हणून लिपिकापासून ते मंत्र्यापर्यंत द्यावी लागत असल्याचा धक्कादायक खुलासा एका कंत्राटदारानं केला आहे. सिंचन

Share

भास्कर जाधवांनी केला विदर्भातील शेतकर्याचा अपमान

नागपूर – कोकणातही गरीब लोक राहतात. मात्र ते आपल्या दारिद्रय़ाचे प्रदर्शन करत नाहीत. अर्ध्र्यापोटी राहूनही हिम्मत हरत नाही. मग विदर्भातील शेतकरीच का आत्महत्या करतात, यासह आणखी काही आक्षेपार्ह विधाने करणा-या

Share

सिंचन खात्यातील गैरव्यवहार काढा -माणिकराव ठाकरे

नागपूर : सिंचन खात्यात झालेला गैरव्यवहार खणून काढा, अशी मागणी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी शुक्रवारी विदर्भाच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत केली. विदर्भाच्या मागासलेपणासाठी या भागात सिंचनाची सोय नसणे हे प्रमुख

Share

पुर्व विदर्भातील मालगुजारी तलावांचा विकास- फडणवीस

नागपूर : विदर्भाचा अनुशेष भरण्याची आणि विदर्भाचा विकास करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची आहे. त्यामुळं येत्या काळात विदर्भातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

Share

मुंबईसाठीच्या स्वतंत्र समितीला पवारांचा विरोध

मुंबई : मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव असल्याच्या आरोप यापूर्वी विरोधी पक्षांनी केला होता. आता राष्ट्रवादी

Share