मुख्य बातम्या:

महाराष्ट्र

प्रभावशाली, प्रगत महाराष्ट्र घडवुया- राज्यपाल सी. विद्यासागर राव

मुंबई,दि.01 : राज्याची सर्वांगीण प्रगती आणि विकास साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. एक प्रभावशाली, प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी शासनाबरोबर सर्वांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव

Share

राज्याच्या मुख्य सचिवपदी डी.के. जैन यांची नियुक्ती

मुंबई,दि.30 – राज्याच्या मुख्य सचिवपदी डी.के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमित मलिक यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक सोमवारी (30 एप्रिल) निवृत्त

Share

राज्यातील सर्व कृषिपंपांना 2025 पर्यंत सौरऊर्जा – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई,दि.29 – येत्या 2025 पर्यंत राज्यातील सुमारे 45 लाख कृषिपंपांना टप्प्याटप्प्याने सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे कृषिपंपांना दिवसा तसेच पुरेशी व स्वस्त वीज मिळावी, ही शेतकऱ्यांची मुख्य

Share

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी यापुढे रद्द- परिवहनमंत्री रावते

मुंबई,दि.26 : एसटी महामंडळामध्ये भरती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सध्या एक वर्षापर्यंत कनिष्ठ वेतन श्रेणीवर काम करावे लागते. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणीची ही पद्धत रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे

Share

बांबू आधारित रोजगाराला प्रोत्साहन द्यावे – राज्यपाल

तीन विद्यापीठांमध्ये बांबूपासून वस्तूनिर्मितीची प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याचे निर्देश मुंबई,दि.26 : बांबू आधारित रोजगाराला प्रोत्साहन देण्यात यावे, त्यादृष्टीने राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी

Share

नांदेडात पोलीस भरती घोटाळा :११ जणांना अटक

नांदेड दि.२६ :: राज्यात पोलीस भरतीत झालेले घोटाळे गाजत असतानाच आता नांदेड येथेही लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. परीक्षार्थिंनी न सोडविलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहून दिल्याचे उजेडात आले आहे.

Share

आणखी दोन नक्षल्यांचे मृतदेह सापडले

पोलीस अधिक्षकांसह चार पोलीस शिपायांचा होणार सत्कार गडचिरोली,दि.25: नक्षलविरोधी अभियानादरम्यान रविवारी कसनासूर जंगलात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या आणखी दोन नक्षल्यांचे मृतदेह आज बुधवारला इंद्रावती नदीत तरंगताना सापडले. मृतदेहाचा काही भाग

Share

१ मे पासून आॅनलाइन साताबारा : चंद्रकांत पाटील

पुणे(विशेष प्रतिनिधी)दि.25 : राज्यातील ४३ हजार ९४८ महसूली गावांपैकी ४० हजार ७७८ गावांमध्ये ७/१२ आॅनलाइन मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अद्याप ३००० गावातील संगणकीकरणाचे काम बाकी असून एप्रिल अखेर काम पूर्ण

Share

महाराष्ट्राला राष्ट्रीय ई-पंचायत पुरस्कार

महाराष्ट्रातील १८ पंचायत संस्थाना पंचायत सशक्तीकरण पुरस्कार नवी दिल्ली दि.२४: ग्रामपंचायतीनां सशक्त करण्यासाठी आधूनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला राष्ट्रीय ई-पंचायत पुरस्काराने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित

Share

महागाई रोखण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कपात करा – विखे पाटील

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील नागरिक महागाईने होरपळून निघाला आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर ८२ रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत.  वाढत्या महागाईने

Share