मुख्य बातम्या:

महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री चैत्यभूमीवर

मुंबई, दि.०६ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कमध्ये दाखल होत आहेत.

Share

कंत्राटदारांची बदमाशीः मजूर शासकीय लाभापासून वंचित

मजूर सहकारी संस्थांसह कंत्राटदारांची कामगार आयुक्तांकडे नोंदणीच नाही. मजुरांच्या कुटुंबीयांना ठेवले वाèयावर खेमेंद्र कटरे, गोंदिया,दि.०६ – शासकीय असो वा खासगी, बांधकाम क्षेत्रातील शासन मान्य कंत्राटदार आणि मजूर सहकारी संस्थांना कोणतेही

Share

ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी शासकीय जागेचे प्रस्ताव सादर करा

गोंदिया,दि.6 : जिल्हास्तरावर ओबीसींच्या मुला-मुलींसाठी नवीन शासकीय वस्तीगृह सुरु करुन त्याची देखभाल करण्यासाठी (विजाभज, इमाव व विमाप्र) ओबीसी मंत्रालयाच्यावतीने राज्यातील सर्व प्रादेशीक उपायुक्त व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना निर्देश

Share

मागासवर्गीय तरुणांसाठी शेअर मार्केट प्रशिक्षणाची आखणी करा – ना. राजकुमार बडोले

मुंबई, दि. 5 : मागासवर्गीय तरुणांना शेअर मार्केट व्यवहारासंबंधी कौशल्य प्राप्त होऊन त्यांना रोजगारक्षम करण्यास तसेच त्यांना स्वयंरोजगार करता यावा, याकरिता कौशल्य विकासाअंतर्गत शेअर मार्केट संबंधी विविध कोर्सेस तयार करावेत, असे निर्देश सामाजिक

Share

फितूर साक्षीदारांवर कारवाईसाठी सरकार सत्र न्यायालयात दाद मागणार – मुख्यमंत्री

अहमदनगर जिल्ह्यातील नितीन आगे हत्या प्रकरण मुंबई, दि. 5: खर्डा (जि. अहमदनगर) येथील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी 13 साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील 9 आरोपी निर्दोष सुटले आहेत. यामुळे फितुर साक्षीदारांवरील

Share

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

अर्जासाठी 9 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मुंबई, दि. 5 :  राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी आता 9 डिसेंबर 2017

Share

राज्यातील महिला उद्योजकांची टक्केवारी वाढविणार – सुभाष देसाई

राज्याचे महिला उद्योग धोरण जाहीर शासकीय तिजोरीवर 648 कोटींचा  भार  मुंबई, दि. 5 : राज्याच्या औद्योगिक विकासात महिलांच्या सक्रिय सहभागात वाढ करून देशात सर्वाधिक महिला उद्योजक असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख व्हावी

Share

स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी लोकांची मानसिकता बदलणे आवश्यक – ना. बबनराव लोणीकर

मुंबई, दि. 5 : राज्यात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत 15 जिल्हे हागणदारीमुक्त झाले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या यशस्वितेसाठी लोकांची मानसिकता आणि सवयी बदलणे महत्वाचे असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणेने त्यासाठी काम करावे,

Share

रास्तभाव दुकानांतून स्वस्त दराने तूरडाळ विक्रीचा शुभारंभ

मुंबई, दि. 5 : रास्तभाव दुकानांतून स्वस्त दराने तूरडाळ विक्रीबाबतचा शुभारंभ आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते अधिकृत शिधावाटप दुकान क्र. 1-अ-100 कुलाबा येथे करण्यात आला.

Share

लोकप्रतिनिधींचे वेतन, भत्ते वाढणार

मुंबई,दि.५-राज्यातील सर्व कॅबिनेट मंत्र्यांना आता राज्याच्या मुख्य सचिवांएवढे, तर राज्यमंत्र्यांना अतिरिक्त मुख्य सचिवांप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळणार आहेत. याबाबतचे विधेयक नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे. राज्याच्या मुख्य

Share