मुख्य बातम्या:

महाराष्ट्र

सहा महिन्यांत सर्व आरोग्य केंद्रांना औषधी पुरवठा- आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत

नागपूर, दि. 13 : हाफकीन इन्स्टिट्यूटमार्फत राज्यातील विविध दवाखान्यांना लागणारी औषधे एकत्रित खरेदी करण्याचा निर्णय झाला असून पुढील सहा महिन्यांत सर्व आरोग्य केंद्रांना औषधी पुरवठा केला जाईल, असे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत

Share

‘दादा वासवानी विश्वशांती दूत होते’: राज्यपाल

मुंबई,दि.13ः- साधू वासवानी मिशनचे संस्थापक आणि ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु दादा जशन वासवानी यांच्या निधनाबद्दल राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अलीकडेच एका कार्यक्रमानिमित्त दादा वासवानी यांची

Share

वानाडोंगरी नगरपरिषदेसाठी 15 ऐवजी 19 जुलैला मतदान

वडगाव, मुक्ताईनगर, बार्शीटाकळी व पारशिवनीत 16 ऐवजी 20 जुलैला मतमोजणी मुंबई, दि. 12 : न्यायालयीन प्रकरणामुळे वानाडोंगरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता 15 ऐवजी 19 जुलै 2018 रोजी मतदान

Share

भिडेंना अटक, शिक्षक वेतनाच्या मागणीवरून गोंधळ; कामकाज चारदा तहकूब

नागपूर, (विशेष प्रतिनिधी)दि.११ : – शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, विनाअनुदानित शिक्षकांचे वेतन आणि नियम 260 नुसार शेतकरी चर्चेत कृषी विभागासह संबंधित विभागाचे सचिव उपस्थित नसल्याच्या कारणावरून विधान परिषदेचे

Share

शिवसेना आमदारांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न

नागपूर,दि.११ : – कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला. नाणार प्रकल्पाविरोधात भूमिका मांडण्याची संधी नाकारल्याने संतापलेल्या शिवसेना आमदारांसह काँग्रेसचे नितेश राणे यांनीही चक्क राजदंड पळवण्याचा प्रयत्न

Share

ग्राम बाल विकास केंद्र योजना राज्यभर राबविणार-मंत्री पंकजा मुंडे

नागपूर, दि. 10 : राज्यातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी याआधी ग्राम बाल विकास केंद्र  ही योजना आदिवासी भागात राबविली जात होती. ती आता संपूर्ण राज्यात राबविणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री

Share

सिकलसेल रुग्णांसाठी एक महिन्यात उपचार केंद्र सुरु करणार- गिरीश महाजन

नागपूर, दि. 10 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे सिकलसेल आणि हिमोग्लोबीनोपॅथी व थॅलेसिमीया उपचार केंद्र कार्यान्वित करण्याकरिता केंद्र शासनाच्या इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेमार्फत अर्थ सहाय्य उपलब्ध व्हावे,

Share

प्रसंगी वारकऱ्यांना दूध मोफत वाटू – खासदार राजू शेट्टी

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) दि.७ :– गायीच्या दुधाला 05 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर 16 जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते

Share

सिडकोच्या जमीन वाटपाला घेऊन सरकारला घेरले

नागपूर,दि.06ः-एकूण २४ एकर सिडकोची १८३ क्र.ची नवी मुंबईतील पालघर येथील अत्यंत मोक्याची जमीन जिल्हाधिकार्‍यांनी १२ जून २0१६ रोजी बिल्डरला विकली. या चोवीस एकरमधील चार एकर जमीन बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर अकादमीने

Share

बोंड अळी व धानाच्या मदतीसाठी धनंजय मुंडे आक्रमक; कामकाज दिवसभरासाठी तहकुब

नागपूर दि.5 –कापसावरील बोंड अळीमुळे नुकसानीपोटी जाहीर केलेली प्रतिहेक्टरी 37 हजार 500 रूपयांची मदत तात्काळ द्या तसेच धानावरील तुड-तुड्या आणि मावा रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्या या मागणीसाठी विधानपरिषदेत

Share