मुख्य बातम्या:

महाराष्ट्र

जलयुक्त शिवार योजनेची कामे जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई,दि.12 : राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत 16 हजार 521 गावांची निवड करण्यात आली त्यापैकी 11 हजार 247 गावे जलपरिपूर्ण झाली असून उर्वरित गावे जून 2018 अखेर पूर्ण करावीत.

Share

माणदेशात नवा आदर्श : पुकळेवाडीत 85 वर्षाच्या वयोवृद्धासह लहान थोर श्रमदानासाठी एकवटले

माणदेशातील टंचाईग्रस्त गावातील नागरिकांनी पाणीदार गाव बनवण्यासाठी उचलाय विडा सातारा (आबासो पुकळे)दि.१०ः- नुकतेच माण तालुक्यातील सोळा गावातील आणेवारी पन्नास पैशा पेक्षा कमी आल्यामुळे अशी गावे टंचाईग्रस्त म्हणून सातारा जिल्हाधिकारी यांनी

Share

न्यायालयातील कर्मचारी भरती प्रक्रियेला स्थगिती; श्रेणींच्या आरक्षणाचा उल्लेखच नाही

मुंबई,दि.09-जिल्हा न्यायालयातील तब्बल नऊ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया उच्च न्यायालयाने सुरू केली होती. मात्र या भरतीच्या जाहिरातीत अंध, अपंग तसेच मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा उल्लेख नसल्याने उच्च न्यायालयाने प्रशासनाच्या कारभारावर नाराजी

Share

पोलिसांसाठी पेरले होते भुसुरुंग; मोठा घातपात टळला

गडचिरोली,दि.09(अशोक दुर्गम) : धानोरा तालुक्यातील मुरुमगाव परिसरात पोलीस आणि पंचायत समिती सभापतीला लक्ष्य करून घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव गावकरी आणि पोलिसांच्या सतर्कतेने उधळून लावण्यात आला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने

Share

“सामाजिक समता सप्ताहा”चे आज राज्यभरात एकाच वेळी होणार दिमाखात उद्घाटन- राजकुमार बडोले

मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती अर्थात ज्ञान दिनानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल असा “डॉ. बाबासाहेब

Share

चिंकारा शिकार प्रकरण ४ वर्षांपासून प्रलंबित, धर्मराव आत्राम आरोपी

पुणे,दि.07ः – बारामती तालुक्यातील दोन चिंकारांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात सुरू असलेला खटला प्रलंबित आहे. जबाबाच्या मुद्द्यावर निकाल न झाल्याने गेल्या

Share

जिल्हा रुग्णालयात आता मोफत केमोथेरपीची सुविधा, पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश

मुंबई,दि.06 – कर्करोगावरील उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या केमोथेरपीची मोफत सुविधा आता राज्यातील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत आहे. साधारणता जून महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. त्यात

Share

राज्यातील १५ जिल्ह्यांत १,२१४ आरोग्य उपकेंद्र

मुंबई,दि..06 – ग्रामीण भागातील लोकांमध्ये कर्करोग किंवा क्षयरोग याबाबत जागरूकतेचा अभाव असतो. त्यामुळे आजाराचे पटकन निदान न झाल्याने आजार बळावतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. आता

Share

सुनील कुळमेथेच्या मृत्यूने सिरोंचा दलम संपुष्टात

गडचिरोली,दि.05 : सिरोंचा तालुक्‍यातील व्यंकटापूर (बामणी) नजीकच्या सिरकोंडा जंगलात मंगळवारी (ता. 3) पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. यात सिरोंचा नक्षल दलम प्रमुख सुनील ऊर्फ विलास मारा कुळमेथे याचा

Share

आगीच्या ज्वाळातून बचावली बिबट्याची पिल्ले

भंडारा,दि.05ःःदुपारचे रखरखते उन. उसाच्या शेतात जन्मलेली बिबट्याची दोन गोंडस पिल्ले खेळण्यात मग्न होती. शेतातील तापलेल्या कचर्‍याचा चटका सहन करीत होती. तेवढय़ात वणवा पेटावा तसे उसाचे शेत पेटू लागले. आग विझविण्यासाठी

Share