मुख्य बातम्या:

देश

ओप्पो ए ७१ स्मार्टफोनची नवीन आवृत्ती

ओप्पो कंपनीने आपल्या ए ७१ या मॉडेलची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारली असून यातील कॅमेर्‍यात कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारी ब्युटी रेकग्नीशन प्रणाली देण्यात आली आहे.ओप्पो कंपनीने आधीच भारतीय ग्राहकांसाठी ए ७१

Share

सुकमा चकमकीत २0 नक्षल्यांचा खात्मा

रायपूर(वृत्तसंस्था),दि.20ः- छत्तीसगडमधील सुकमा जिल्हय़ात सुरक्षा रक्षक व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच तासात २0 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. नक्षलविरोधी अभियानाचे विशेष महानिरीक्षक डी. एम. अवस्थी यांनी सोमवारी ही

Share

देशाच्या अखंडतेसाठी एन.एन. व्होरा यांचे मोलाचे योगदान – नितीन गडकरी

नवी दिल्ली, दि. 10: : अशांत जम्मू-काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जम्मू-कश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून देशाच्या अखंडतेसाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे,असे गौरवोद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा

Share

युपी देशाचे प्रधानमंत्रीच नव्हे तर राजकारणाची दिशा ठरवते-अखिलेश यादव

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.09ः– देशातील महाराष्ट्र व उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यांची नाती ही एैतिहासिक व जुनी असून देशात या दोन राज्याने कृषीच्या क्षेत्रात भरघोस प्रगती केली आहे. देशाला साखरेची गोड चव

Share

शरद यादवांनी तुरुंगात घेतली लालुंची भेट

रांची(वृत्तसंस्था),दि.05 – जनता दल युनायटेड (जेडीयू) मधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी सोमवारी बिरसा मुंडा जेलमध्ये लालू यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर झारखंड विकास मोर्चा (जेव्हीएम) चे

Share

‘इन्कम टॅक्‍स’ची मर्यादा ‘जैसे थे’!

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कृषी आणि शेतकऱ्यांना भरभरून देत असताना नोकरदारांसाठी हात आखडता घेतला आहे. शेतकऱ्यांना 11 हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा 2018-19 च्या अर्थसंकल्पात जेटलींनी केली

Share

लोकसभा पोटनिवडणूक निकाल : भाजपा पिछाडीवर

जयपूर,दि.01(वृत्तसंस्था) – राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. राजस्थानमध्ये अजमेर आणि अलवर या लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. लोकसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेस आघाडीवर असून मंडालगड विधानसभेच्या जागेवर

Share

रा. स्व. संघात नेतृत्त्वाच्या पदांवर किती महिला आहेत? राहुल गांधींची संघ, भाजपावर टीका

शिलाँग,दि.31(वृत्तसंस्था)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांचे स्थान काय आहे असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. मेघालयमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्यावेळेस केलेल्या भाषणात रा.स्व. संघात नेतृत्त्वाच्या विविध

Share

नौदलात झाला ‘करंज’ पाणबुडीचा समावेश

मुंबई,दि.31(वृत्तसंस्था) – भारतीय नौदलात बुधवारी स्कॉर्पियन क्लास करंज पाणबुडीचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी नौदलप्रमुख सुनील लांबा यांची उपस्थिती होती. शत्रूच्या रडारमध्ये ही पाणबुडी दिसणार नाही. शत्रू चकवा देऊन योग्य निशाणा

Share

यशवंत सिन्हांनी स्थापन केला राष्ट्रीय मंच

नवी दिल्ली,दि.30(वृत्तसंस्था)– भारतीय जनता पक्षाचे (भाजप) बंडखोर नेते यशवंत सिन्हा यांनी मंगळवारी महात्मा गांधींच्या 70व्या पुण्यतिथी दिनी राष्ट्रीय मंचची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्दावर आम्ही लढणार असल्याचे यशवंत सिन्हा म्हणाले.

Share