मुख्य बातम्या:

देश

शारदा चिट फंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याला अटक

कोलकाता- तृणमूल काँग्रेसचे वाहतूक मंत्री मदन मित्रा यांना शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. यामुळे शारदा घोटाळ्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचा दावा करणा-या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना

Share

पाच हजार एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा होणार कडक

नवी दिल्ली- रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने ५००० एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या सुरक्षा दलाच्या सैनिकांना मोबाईल फोनबरोबरच काही महत्त्वाची साधने पुरवली जाणार आहे.

Share

‘लुप्त होणाऱ्या भारतीय भाषा वाचवा’

नवी दिल्ली- गेल्या पन्नास वर्षांत भारतातील २२० भाषा लुप्त झाल्या असून, पुढील पन्नास वर्षांत १५० भाषा संवर्धन न केल्यास नष्ट होतील, अशी भीती खा. पूनम महाजन यांनी लोकसभेत व्यक्त केली.

Share

संरक्षणमंत्र्यांकडून जम्मू-काश्मीरचा आढावा

श्रीनगर- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथील सुरक्षिततेच्या स्थितीचा आज (गुरुवारी) आढावा घेतला. अलीकडे उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अकरा सुरक्षा जवान हुतात्मा झाले

Share

राज्यघटनाच आमचा राष्ट्रीय ग्रंथ – ज्योतिरादित्यचा सरकारवर हल्ला

नवी दिल्ली-फक्त राज्यघटनाच आमचा राष्ट्रीय ग्रंथ आहे, दुसरा कुठलाही ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ होऊ शकत नाही, असे सांगत कॉंग्रेस नेते आणि खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेत आग्रामधील मुस्लिम धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून

Share

धर्मांतरावरुन लोकसभेत गदारोळ

नवी दिल्ली – आग्र्यामध्ये झालेल्या धर्मांतरावरुन सलग दुस-या दिवशी गुरुवारी लोकसभेत गदारोळ झाला. सर्व विरोधीपक्षांनी या मुद्यावर एकत्र येत प्रश्नोत्तराचा तास निलंबित करुन, धर्मांतराच्या मुद्यावरुन चर्चेची मागणी केली. सभागृहाचे कामकाज

Share

ड्रायपोर्टसाठी नवे रेल्वे महामंडळ केंद्र सरकारचे पाऊल- गडकरी

नवी दिल्ली – मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील प्रस्तावित ड्राय पोर्टसाठी स्वतंत्र रेल्वे महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. जलमार्ग वाहतुकीवर भर

Share

संमेलनाध्यक्षापदाची माळ डॉ. सदानंद मोरेंच्या गळ्यात!

पुणे- घुमान येथे होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ संतसाहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या गळ्यात पडली आहे. पुढील वर्षी पंजाबमधील घुमान येथे एप्रिल महिन्यात साहित्य

Share

वाजपेयींना मिळणार ‘भारतरत्न’?भाजप खासदारांची मागणी

नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मिळण्याची शक्यता आहे. अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्‍यात यावे, अशी

Share

देशाचा कृषीमंत्री सवेंदनहिनशील-सुप्रीया सुळे

नवी दिल्ली-महाराष्ट्रातील दुष्काळातील परिस्थितीबाबत चिंतेचे वातावरण असताना केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन हे चुकीची माहिती देत असून असवेंदनशील सारखे वागत असल्याची टिका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी व्यक्त केली आहे.केंद्रात काँग्रेस राष्ट्रवादी

Share