मुख्य बातम्या:

देश

नक्षलवाद्यांना पुन्हा एक हादरा;दुसऱ्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार

गडचिरोली,दि.24ः जिल्ह्यात ४८ तासांत झालेल्या दुसऱ्या चकमकीत सोमवारच्या सायकांळी सहा नक्षल्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मृतकांमध्ये जहाल नक्षली आणि नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य नंदूचा समावेश असल्याचे विश्वसनीय वृत्त

Share

बलात्कार करणाऱ्याला फाशी देण्याच्या शिक्षेवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.22- अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून त्यांचे खून केले गेलेल्या घटनांनी देशभर उठलेली संतापाची उसळली असतानाच केंद्रातील मोदी सरकारने बलात्काऱ्यांना जरब बसेल, अशा कडक शिक्षेची तरतूद केली आहे. केंद्र

Share

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली,दि.21(वृत्तसंस्था) – लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फासावर लटकवण्याची शिक्षा देण्याचा अध्यादेश शनिवारी केंद्र सरकारने जारी केला आहे. सरकार लवकरच 12 वर्षांपर्यंतच्या मुलींसोबत दुष्कर्म करणाऱ्या दोषींना फाशी देण्याचा कायदा करणार आहे.

Share

मोटो जी ६, जी ६ प्लस व जी ६ प्ले स्मार्टफोन्सची घोषणा

लेनोव्होची मालकी असणार्‍या मोटोरोलाने जागतिक बाजारपेठेत मोटो जी ६, मोटो जी ६ प्लस आणि जी ६ प्ले या तीन स्मार्टफोन्सला जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोटो

Share

महाराष्ट्राला ११ वर्षात १५ प्रधानमंत्री पुरस्कार

नवी दिल्ली,दि.20 : लोकप्रशासनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना प्रधानमंत्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. गेल्या ११ वर्षात महाराष्ट्राला ८ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल १५ अधिकाऱ्यांना प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Share

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचे आमदार-खासदार आघाडीवर, एडिआरचा रिपोर्ट

गोंदिया,दि.१९ :- देशभरात महिलांच्या विरोधात गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये 48 खासदार आणि आमदार आरोपी आहेत. त्यात 45 आमदार आणि 3 खासदार आहेत. ही माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआए) आणि नॅशनल इलेक्शन वॉचच्या

Share

सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आता नवीन रंगाच्या पर्यायात !

मुंबई- दि.१९ :सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी नोट ८ हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन आता भारतीय ग्राहकांना नवीन आणि अत्यंत आकर्षक अशा रंगाच्या पर्यायात सादर करण्याची घोषणा केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट

Share

‘राज्यपालांचा तो स्पर्श वाईट, अनेकदा धुतला चेहरा’

चेन्नई,(वृत्तसंस्था)दि.18ः- तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित चांगलेच वादात सापडले आहेत. सेक्स फॉर डिग्री प्रकरणात नाव आल्यानं पुरोहित यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. मात्र पत्रकार परिषद

Share

ओप्पो एफ 7 ची डायमंड ब्लॅक एडिशन

अलीकडेच बाजारपेठेत उतारण्यात आलेल्या ओप्पो एफ७ या स्मार्टफोनची डायमंड ब्लॅक एडिशन या नावाने नवीन आवृत्ती आता ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओप्पो एफ७ या स्मार्टफोनला भारतीय

Share

जम्मू-काश्मीर: उपमुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सर्व 9 मंत्र्यांचे राजीनामे

जम्मू (वृत्तसंस्था),दि.18- जम्मू-काश्मिरात पीडीपी आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी भाजपच्या 9 मंत्र्यांनी मंगळवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सत शर्मा यांना राजीनामे सोपवले. सूत्रांनुसार, मंगळवारी संध्याकाळी अचानक मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे वृत्त आले, यात उपमुख्यमंत्री निर्मल सिंह

Share