मुख्य बातम्या:

देश

देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर

अलाहाबाद(वृत्तसंस्था) : अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे. अलाहाबादमध्ये आखाडा परिषदेची बैठक झाली. बैठकीनंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी अशा बाबांची यादी जारी

Share

जेएनयू निवडणुकीत युनायटेड लेफ्टने जिंकल्या चारही जागा, गीता कुमारी JNUSU अध्यक्ष

नवी दिल्ली, दि. 10 – देशातील आणि जगातील अग्रगण्य युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या  विद्यार्थी संघटना निवडणुकीत युनायटेड लेफ्टने चारही जागा जिंकल्या आहेत. युनायटेड लेफ्टच्या गीता कुमारी हिने अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली

Share

सोनभद्रमध्ये शक्तिपुंज एक्स्प्रेसचे 7 डबे रूळावरून घसरले

लखनऊ, दि. 7(वृत्तसंस्था)- उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक रेल्वे अपघात घडला आहे. उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये गुरूवारी सकाळी

Share

महिला पत्रकार गौरी लंकेशची गोळ्या झाडून हत्या

बंगळुरू(वृत्तसंस्था),दि.06 – निर्भिड महिला पत्रकार आणि उजव्या विचारसरणीच्या परखड टीकाकार गौरी लंकेश यांचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश ह्यांना अज्ञात हल्लेखोरांनी जवळून

Share

मोदींच्या मंत्रिमडळाचा विस्तार, चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती

नवी दिल्ली, दि. 3 – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याचा शपथविधी  संपन्न झाला असून, चार कॅबिनेट आणि 9 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली.  आज झालेल्या शपथविधीमध्ये एकूण 13

Share

राज्यात बकरी ईदचा उत्साह, ठिकठिकाणी नमाजचं आयोजन

मुंबई, दि. 2- आज देशभरात मुस्लिम मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी केली जाते आहे. राज्यामध्येही बकरी ईदचा उत्साह पाहायला मिळतो आहे. बकरी ईदच्या निमित्ताने नमाज अदा करण्यासाठी ठिकठिकाणी मुस्लिम मोठ्या

Share

विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 74 रुपये वाढ, अनुदानित 8 रुपयांनी महाग

नवी दिल्ली ,दि.01– अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 8 रुपयांनी आणि विना अनुदानित सिलिंडर 74 रुपयांना महाग झाले आहे. नवे दर आजपासून (शुक्रवार) लागू झाले आहे. केंद्र सरकारने अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या

Share

आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. 31 – आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस होता. तसे न केल्यास पॅन कार्ड रद्द होण्याची भीती होती. मात्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ

Share

सरकारी कंपन्या आणि बँकेतील ओबीसी अधिकाऱ्यांना आरक्षणाचा लाभ नाही!

नवी दिल्ली,दि.31 : सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (पीएसयू) आणि सरकारी बँकांतील ओबीसी अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या आरक्षणाबाबतीत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, सरकारी बँका आणि विमा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ओबीसी

Share

५१ खासदार व आमदारांविरुद्ध महिलांवर अत्याचारांचे गुन्हे

गोंदिया,दि.31- देशातील ५१ खासदार व आमदारांविरुद्ध महिलांवर अत्याचारांचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे १२ जण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आहेत. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, कुलाब्याचे आमदार राज

Share