मुख्य बातम्या:

देश

मोटो जी ५ एस स्मार्टफोनची किंमत घसरली

मोटोरोलाने आपल्या मोटो जी५ एस या स्मार्टफोनच्या मूल्यात चार हजार रूपयांची कपात करण्याचे घोषित केले आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात भारतीय बाजारपेठेत मोटो जी५ एस हा  स्मार्टफोन सादर करण्यात आला होता.

Share

विवो वाय ७१ बाजारपेठेत दाखल

विवो कंपनीने आपला वाय ७१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. विवो वाय ७१ हे मॉडेल ग्राहकांना देशभरातील शॉपीजमधून ऑफलाईन पद्धतीनं १०,९९० रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे.

Share

देश आर्थिक आणीबाणीच्या स्थितीत सापडलाय- डेरेक ओब्रायन

नवी दिल्ली,दि.17(वृत्तसंस्था): देशातील काही राज्यांमध्ये अचानकपणे निर्माण झालेल्या पैशांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी प्रधानमंत्री नरेद्र मोदीवर निशाणा साधला.नोटाबंदीच्या निर्णयानंतर 50 दिवसांमध्ये देशातील परिस्थिती पूर्ववत होईल, असा

Share

बिरसा मुंडा यांच्या वंशजांचा दिल्लीत सत्कार

चंद्रपूर,दि.17 : इंग्रज सत्तेच्या शोषण व अत्याचारापासून देशाला स्वतंत्र करण्यास अनेक भारतीय सुपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. प्रत्येक राष्ट्रीय सण, उत्सवप्रसंगी हा त्याग सर्वांना राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देत आहे. परंतु, या

Share

देशातील 44 जिल्हे नक्षलवादमुक्त

नवी दिल्ली,दि.16(वृत्तसंस्था): देशातील नक्षलवादी कारवायांमध्ये मोठी घट झाली आहे. याशिवाय नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेला भागदेखील घटला आहे. त्यामुळे सरकारने 44 जिल्ह्यांना नक्षलवादमुक्त घोषित केले आहे. मात्र 8 नव्या जिल्ह्यांचा समावेश नक्षलवादग्रस्त

Share

प्रविण तोगडियांचा विहिंपला रामराम!विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी कोकजे

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.14- विश्व हिंदू परिषद (विहिंप) चे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगड़िया यांनी विहिंपला रामराम ठोकला आहे. शनिवारी विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तोगडिया गटाच्या राघव रेड्डी यांना विष्णु सदाशिव कोकजे यांनी पराभवाची

Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक देशाचा मानबिंदू ठरेल : प्रधानमंत्री

प्रधानमंत्री यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर स्मारकाचे उद्घाटन नवी दिल्ली दि. 14 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 26 अलीपूर स्थित राष्ट्रीय स्मारक देशाचा मानबिंदू ठरणार असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.26 अलीपूर स्थित

Share

‘एक जागा, एक उमेदवार’

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.05ः-‘एक जागा, एक उमेदवार’ या मागणीसाठी निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीदरम्यान उमेदवारांना एकापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात

Share

लेनोव्हो के ८ प्लसच्या मूल्यात घसघशीत कपात

लेनोव्हो कंपनीने लेनोव्हो के ८ प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल ३ हजार रूपयांची घसघशीत कपात करण्याचे जाहीर केले आहे.लेनोव्हो के ८ प्लस हा स्मार्टफोन गत सप्टेबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत १०,९९९

Share

अॅट्रोसिटी कायद्यास तुर्तास स्थगिती नाही

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.03ः-अॅट्रोसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करणाऱ्या केंद्र सरकारला मोठा धक्का बसलाय. या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. या प्रकरणातील सर्व पक्षकारांना उत्तर

Share