मुख्य बातम्या:

देश

कर्जमाफी देण्याची पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

नवी दिल्ली, दि. 15 – राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधिमंडळात रणकंदन सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि पंतप्रधान

Share

मणिपूरमध्ये पहिल्यांदाच भाजपा सरकार

इम्फाळ, दि. 15 – गोव्या पाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी बुधवारी दुपारी एन. बिरेन सिंग यांना मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मणिपूरमध्ये प्रथमच भाजपाच्या नेतृत्वाखाली

Share

मनोहर पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

पणजी, दि. 14 – गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी शपथ दिली आहे. पर्रीकरांनी कोकणी भाषेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, पर्रीकरांसोबत आणखी 13 मंत्र्यांनी शपथ

Share

एन. बिरेन सिंग मणिपूरमध्ये भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

नवी दिल्ली, दि. 13 – गोव्याप्रमाणेच मणिपूरमध्येही भाजपाने सत्तेचे गणित जुळवण्यात यश मिळवले आहे. एनपीपी, एनपीएफ, लोकजनशक्ती पक्ष अशांचे समर्थन मिळवत बहुमताचा आकडा भाजपाने गाठला असून, एन. बिरेन सिंग यांचे

Share

तुमसरच्या वीरपुत्राचे छत्तीगडमध्ये हौतात्म्य

भंडारा, दि. 12 : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले. सुकमा जिल्हयात शनिवारी सकाळी ही घटना घडली. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसरच्या वीरपुत्राला

Share

पंजाब काँग्रेसला स्पष्‍ट बहुमत

चंडीगड,वृत्तसंस्था दि. 11 – – पंजाबमध्ये सरकार कुणाचे? या प्रश्नाचे उत्तर आता लवकरच मिळणार आहे. काँग्रेसने सत्ताधारी अकाली आणि भाजपला मोठा धक्का दिला आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे

Share

गोव्यात भाजपला धक्का; मुख्यमंत्री पराभूत

वृत्तसंस्था पणजी दि. 11 –: गोव्यात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा धक्कादायक पराभव झाला. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत होत असल्याने गोवा भाजपसाठी हा निकाल चिंतेचा विषय

Share

उत्तराखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

वृत्तसंस्था देहरादून, दि. 11 – उत्तराखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून सत्तेत आली आहे. भाजपाने 51 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. 70 विधानसभा जागांपैकी भाजपाने 51, काँग्रेसने 16 जागांवर विजय

Share

उत्तरप्रदेशात भाजपाची ‘हाफ सेंच्युरी’

लखनऊ, दि. 11 – उत्तरप्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिला कल मायावतींच्या बहुजन समाजवादी पक्षाला मिळाला. पण त्यानंतर भाजपाने उत्तरप्रदेशात आघाडी घेतली आहे. उत्तरप्रदेशात भाजपा 30 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असून

Share

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात अटक वॉरंट

कोलकाता, दि. 10 – केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात अलीपुर कोर्टाने अटक वॉरंट काढलं आहे. गुरूवारी पोलिसांनी बाबुल सुप्रीयो यांच्याविरोधात कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं. तृणमुल कांग्रेसच्या आमदार महुआ

Share