मुख्य बातम्या:

देश

महाराष्ट्रातील ३ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली,दि.03 : महाराष्ट्रातून उद्योजक रामेश्वरलाल काबरा, प्रसिद्ध कलावंत मनोज जोशी आणि चित्रपट दिग्दर्शक सिसीर मिश्रा यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये

Share

दलित संघटना-करनी सेना आपसात भिडल्या, राजस्थानमध्ये वाहनांची जाळपोळ

नवी दिल्ली,दि.02(वृत्तसंस्था)– एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी अॅक्ट) तत्काळ अटक करता येणार नाही या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात देशभरातील विविध दलित संघटनांनी सोमवारी ‘भारतबंद’चे आवाहन केले आहे. अॅट्रॉसिटी अॅक्ट संदर्भात सुप्रीम

Share

2 एप्रिलपासून डॉक्टर जाणार देशव्यापी संपावर

नवी दिल्ली,दि.27(वृत्तसंस्था)- प्रलंबित मागण्यांसाठी डॉक्टर मोदी सरकारविरोधात देशव्यापी संप पुकारणार आहेत. या आर या पारच्या लढाईसाठी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 25 मार्च रोजी दिल्लीत नॅशनल मेडिकल

Share

मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास इन्फीनिटी लाईफची लिस्टिंग

मायक्रोमॅक्स कंपनी लवकरच नवीन स्मार्टफोन सादर करणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर, फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवर मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास इन्फीनिटी लाईफ या स्मार्टफोनची लिस्टिंग करण्यात आली आहे. यात फिचर्स

Share

कर्नाटक विधानसभा : 12 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान तर 15 मे रोजी होणार मतमोजणी

नवी दिल्ली,दि.27(विशेष प्रतिनिधी) – कर्नाटकमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. त्यानुसार कर्नाटक विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 12 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर

Share

अवघ्या दोन हजारात करा विदेशात हवाई सफर

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.26 : जर तुम्ही विदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमचा हा प्लॅन आता फक्त दोन हजार रुपयांत पूर्ण होऊ शकणार आहे. एवढेच, नाही तर देशात सुद्धा हवाई सफर

Share

30 कंटेनर असलेली रेल्वेगाडी नागपूरवरून बांगलादेशला रवाना

नागपूर,दि.25 – उपराजधानीतून थेट बांगलादेशापर्यंत रेल्वेची मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयांतर्गत असलेल्या कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (कॉनकॉर) अजनी आंतरराष्ट्रीय डेपोतून थेट बांगलादेशसाठी जलद मालवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला

Share

लेनोव्हो के 8 प्लसच्या मूल्यात कपात, सोबत विविध सवलती

लेनोव्हो कंपनीने आपला के ८ प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात कपात केली असून यासोबत विविध सवलती प्रदान केल्या आहेत. लेनोव्हो के ८ प्लस हा स्मार्टफोन गेल्या सप्टेबर महिन्यात ग्राहकांसाठी १०,९९९ रूपये

Share

शहीदांच्या मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च सरकार उचलणार

नवी दिल्ली,दि.22(वृत्तसंस्था)- भारतीय जवान शहीद झाले किंवा देशाची सुरक्षा करताना बेपत्ता झाले तर त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा भार यापुढे सरकार उचलणार आहे. देशाचं संरक्षण करताना जवान शहीद झाले, ते बेपत्ता

Share

अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यावर आता तत्काळ अटक नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली ,दि.21- अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा-१९८९चा दुरुपयोग रोखण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ऐतिहासिक निकाल दिला. महाराष्ट्रातील एका प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून

Share