मुख्य बातम्या:

देश

‘कान्हा’त माओवाद्यांचा शिरकाव राष्ट्रीय प्रकल्पाच्या बफर झोनमधील कंदलामध्ये बैठक

खेमेंद्र कटरे, गोंदिया,,दि.१९ : मध्य प्रदेशातील कान्हा किसली या राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात माओवाद्यांनी शिरकाव केला आहे. प्रकल्पाच्या बफर झोनमधील कंदला गावात सहा दिवसांपूर्वी त्यांनी बैठक घेतली. गढी पोलिस चौकीअंतर्गत हे गाव

Share

ही तर ‘ब्रेक जनता प्रॉमिस’पार्टी.. TDP

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)दि.१६:- आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्ज देण्याची मागणी फेटाळल्याने टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे खासदार थोटा नरसिम्हन यांनी दुजोरा देत म्हटले की, टीडीपी सरकारच्या विरोधात संसदेत

Share

आधार लिंक करण्यास सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ, आधारशी संबंधित याचिका निकाली निघेपर्यंत

नवी दिल्ली,दि.13(वृत्तसंस्था) – सुप्रीम कोर्टाने विविध सेवांशी आधार लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आधारला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत ही मुदत

Share

25 कोटी खातेदारांना SBIच्या ‘या’ निर्णयाचा होणार फायदा

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.13 :  स्टेट बँक ऑफ इंडियात तुमचं खातं असेल आणि त्यातील रक्कम ‘मिनिमम बॅलन्स’च्या खाली गेली तर आता तुम्हाला 50 रुपयांऐवजी फक्त 15 रुपयेच दंड भरावा लागणार आहे. या

Share

सुकमा भागात नक्षली हल्ल्यात 9 जवान शहीद, सहा जखमी

सुकमा/रायपूर(वृत्तसंस्था),दि.13- नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव दलाचे (सीआरपीएफ) 9 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात सहा जवान गंभीर जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.सूत्रांनुसार,

Share

विवो स्मार्टफोनमध्ये असेल २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा

विवो कंपनी भारतीय ग्राहकांसाठी लवकरच विवो व्ही ९ हा स्मार्टफोन लाँच करणार असून यात तब्बल २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. विवो कंपनीने गत नोव्हेंबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत आपले व्ही ७

Share

सिंधुताईंनी अनाथांना सन्मानाने जगण्याची दिशा दिली – राष्ट्रपती

डॉ.सिंधुताई सपकाळ व उर्मिला आपटे यांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान नवी दिल्ली दि.८ :: सिंधुताईंनी अनाथांना आसरा देत त्यांना सन्माने जगण्याची दिशा दिली, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज डॉ.

Share

अमरावतीच्या कन्येने माऊंट किलिमंजारोवर रोवला राष्ट्रध्वज

अमरावती,दि.08(विशेष प्रतिनिधी : दक्षिण आफ्रिकेच्या माऊंट किलिमंजारो शिखरावर विदर्भातील पहिली महिला वैमानिक अमरावतीची प्रियंका राजेश सोनी हिने बुधवार ७ मार्च रोजी भारताचा राष्ट्रध्वज रोवला. आठ दिवसांत सर्वांत कठीण मार्गाने १९

Share

गेल्या ६६ वर्षात संसदेत ८१८ महिला खासदार

जागतिक महिला दिन : महाराष्ट्र परिचय केंद्र विशेष वृत्त  नवी दिल्ली,दि ०८:-: भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत गेल्या ६६ वर्षात ८१८ महिला खासदार निवडून आल्या आहेत, यामध्ये लोकसभेच्या ६३२ तर राज्यसभेच्या

Share

कार अपघातातून थोडक्यात बचावले प्रवीण तोगडिया

सूरत दि.७:(वृत्तसंस्था)-विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या कारला बुधवारी सकाळी ट्रकने धडक दिली. या अपघातातून ते बचावले आहेत. अपघातानंतर तोगडिया म्हणाले की, हा माझ्या हत्येचा कट आहे. यापूर्वी

Share