मुख्य बातम्या:
लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी# #पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर

विदेश

युवावर्गाने कौशल्य विकसित करावी – खा. भावना गवळी

वाशिम, दि. १९ : आज बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नोकऱ्या ह्या मर्यादित स्वरूपाच्या आहे. युवावर्गाने केवळ नोकरीच्या मागे न लागता विविध प्रकारचे प्रशिक्षण घेवून कौशल्य विकसित करावीत. त्यामुळे स्वावलंबनासोबतच रोजगाराच्या संधी

Share

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन

हॉस्टन,दि.01 : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.  जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांच्या निधनाने अमेरिकेने एक मोठा राजकीय नेता गमावला आहे.

Share

क्यूबा एअरलाइन्सचे विमान उड्डान घेताच कोसळले; 104 जणांचा मृत्यू

हवाना(वृत्तसंस्था),दि.19 – क्यूबाच्या सरकारी एअरलाइन्सचे विमान शुक्रवारी रात्री उड्डान घेताच कोसळले. या भीषण अपघातात 104 जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजधानी हवाना येथील जोस मार्ती एअरपोर्टवर विमानाने उड्डान भरताच डुलकी

Share

काबुल दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरले

काबुल,दि.30(वृत्तसंस्था)- अफगाणिस्तानची राजधानी काबुल आज (सोमवार) सकाळी दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरली. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका पत्रकाराचा समावेश आहे. जवळपास 30 जण जखमी झाले आहेत.पहिला स्फोट शसदरक

Share

सीरियामध्ये अमेरिकेचे हल्ले; नव्या शीतयुद्धाची सुरवात?

वॉशिंग्टन ,दि.14(वृत्तसंस्था): सीरियाचे वादग्रस्त अध्यक्ष बशर अल असाद यांच्या सैन्याकडे असलेल्या रासायनिक शस्त्रांना लक्ष्य करत अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने आज (शनिवार) हवाई हल्ले केले. सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये स्फोट झाल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी

Share

78 प्रवाशांसह नेपाळच्या विमानतळाजवळ कोसळले विमान

काठमांडू(वृत्तसंस्था) – नेपाळची राजधानी काठमांडू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मोठा विमान अपघात घडला. US-Bangla या बांग्लादेशी एअरलाइन्स कंपनीचे विमान 78 प्रवासी घेऊन येत होते. त्याचवेळी हा अपघात घडला आहे. घटनास्थळी अग्नीशमन आणि

Share

रशियाचे विमान सीरियात कोसळून 32 जण ठार

मॉस्को दि.६ :(वृत्तसंस्था)- रशियाचे एक विमान मंगळवारी सीरियातील हमेमिम हवाई तळावर उतरत असतानाच कोसळले. या अपघातात त्या विमानातील 32 जण ठार झाले आहेत. या विमानात 26 प्रवासी व सहा कर्मचारी

Share

चिचगड येथील श्रीराम विद्यालयात कॉपीचा महापूर

पोलिस आणि होमगार्डच्या देखत होतो पुरवठा गोंदिया,दि.२६- सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त परीक्षेचा ढोल बडवला जात असताना देवरी तालुक्यातील चिचगडच्या श्रीराम विद्यालयामध्ये कॉपीचा महापूर आल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू

Share

भूकंपाने हादरला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान

नवी दिल्ली,दि.31(वृत्तसंस्था) – एनसीआरसहित संपुर्ण उत्तर भारतात बुधवारी दूपारी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीव्यतिरिक्त जम्मू, श्रीनगर आणि उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये दुपारी जवळपास 12 वाजून 37 मिनिटांनी हे धक्के जाणवले. भूकंपाचे

Share

वॉशिंग्टनमध्ये रुळावरुन घसरली रेल्वे

वॉशिंग्टन दि. १९(वृत्तसंस्था) – अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे सोमवारी झालेल्या एका रेल्वे दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.   एमट्रेक ट्रेन रुळावरुन घसरल्यानं ही दुर्घटना झाल्याचे म्हटले जात आहे.

Share