मुख्य बातम्या:

विदेश

पॅरिसमध्ये 26/11; दहशतवादी हल्ल्यात 155 ठार

वृत्तसंस्था पॅरिस – फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री साधारण 10 वाजता दरम्यान (भारतीय प्रमाण वेळेनूसार मध्यरात्री 12.30 ते 1 ) दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्यांची तुलना मुंबईतील 26/11 हल्ल्यांशी केली जात

Share

भारत-ब्रिटनची नागरी अणुकरारावर स्वाक्षरी

वृत्तसंस्था लंडन :दि. १३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लंडनमध्ये पाऊल ठेवत ब्रिटनसोबतच्या नव्या सहकार्य पर्वाचा प्रारंभ केला आहे. संरक्षण, व्यापार आणि काही क्षेत्रांत ९ अब्ज पौंडांच्या गुंतवणुकीसह नागरी अणुकरारावर

Share

पंतप्रधान मोदी ब्रिटनमध्ये दाखल

वृत्तसंस्था लंडन,दि. १२ –– पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी लंडनमध्ये पोहोचले. किंग्ज चार्ल्स स्ट्रीट येथील ट्रेझरी क्वार्डेंगलवर ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरुन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे औपचारिक स्वागत केले. त्यानंतर ब्रिटनमध्ये ‘गार्ड ऑफ ऑनर’ मिळालेले

Share

भारतीय वंशाचे हरजीत सज्जान झाले कॅनडाचे संरक्षणमंत्री

वृत्तसंस्था ओटावा दि.५-– भारतीय वंशाचे शीख नागरिक हरजीत सज्जान यांची कॅनडाच्या नव्या सरकारमध्ये नवे संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.एका कार्यक्रमात पद आणि गोपनियतेची शपथ कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन टरुडो यांच्या

Share

दक्षिण सुदानमध्‍ये टेकऑफनंतर कोसळले विमान

वृत्‍तसंस्‍था जुबा  दि.4- – साउथ सूदानमध्‍ये एक विमान टेकऑफ केल्‍यानंतर काही वेळातच क्रॅश झाले आहे. राजधानी जुबामध्‍ये हा अपघात झाल्‍याची माहिती आहे. या घटनेत विमानातील 41 प्रवासी ठार झाले आहेत. स्‍थानिक माध्‍यमांनी

Share

हॉटलच्या बाहेर बाँबस्फोट , खासदारासह 15 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था मोगदिशू -दि.१: सोमालियाच्या राजधानीतील शहाफी नावाच्‍या हॉटेलमध्‍ये आज (रविवार) आज दुपारी दोन बाँबस्फोट झाले. यात खासदारासह 15 व्‍यक्‍ती ठार झाल्‍यात. मृतांमध्‍ये राजकीय व्‍यक्‍ती आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती

Share

चीनमधील “एक मूल’ धोरण रद्द करण्याचा निर्णय

वृत्तसंस्था बीजिंग (चीन) दि.30: – जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनने गेल्या 36 वर्षांपासून राबविण्यात येत असलेले “एक मूल‘ धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि

Share

भूकंपामुळे पाकिस्तानात किमान 52 मृत्युमुखी : अफगाणिस्तानत १२ विद्यार्थिनींचा मृत्यू

वृत्तसंस्था काबूल, दि. २६ – अफगाणिस्तानमध्ये केंद्रस्थान असलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे पाकिस्तानमध्ये मोठी जीवितहानी झाल्याचे स्पष्ट झाले असून या नैसर्गिक संकटामध्ये पाकमधील किमान 52 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तसेच या भूकंपामुळे

Share

मालदीवचे उपाध्यक्ष अहमद अदिब यांना अटक

– – वृत्तसंस्था माले-दि.२४- मालदीवच्या अध्यक्षांच्या बोटीवर झालेल्या स्फोटाप्रकरणी आज (शनिवार) येथील पोलिसांनी देशाचे उपाध्यक्ष अहमद अदिब यांनाच अटक केली आहे. अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या बोटीवर काही दिवसांपूर्वी झालेला स्फोट

Share

बॉनच्या महापौरपदी भारतीय वंशाचे अशोक श्रीधरन

वृत्तसंस्था बर्लिन दि.२३- जर्मनीची जुनी राजधानी असलेल्या बॉन शहराच्या महापौरपदासाठी भारतीय वंशाचे अशोक श्रीधरन यांचा आज शपथविधी झाला. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. जर्मनीमधील एका मोठ्या शहराच्या

Share