मुख्य बातम्या:

विदेश

गांधीजींच्या पुतळ्याचे १४ मार्च रोजी अनावरण

लंडन : महात्मा गांधी यांच्या ब्राँझच्या पुतळ्याचे येथील ब्रिटनच्या ऐतिहासिक पार्लमेंट स्क्वेअरमध्ये १४ मार्च रोजी अनावरण होणार आहे. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी रविवारी ही घोषणा केली. गांधी पुतळा स्मृती विश्वस्तांनी

Share

दहावर्षीय मुलीकडून आत्मघातकी स्फोट; ४ ठार

पोतिस्कुम- एका केवळ दहा वर्षे वयाच्या मुलीने ईशान्य नायजेरियातील रहदारीच्या बाजारपेठेत स्वतःला उडवून देत आत्मघातकी बॉम्बस्फोट घडविला. रविवारी झालेल्या या स्फोटात चारजण मृत्युमुखी पडले, तर ४६ जण जखमी झाले. प्रत्यक्षदर्शी

Share

बांगलादेशमध्ये १०० प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली

ढाका – बांगलादेशमध्ये पद्मा नदीत १०० हून अधिक प्रवाशांनी खच्चून भरलेल्या एका प्रवासी बोटीला रविवारी अपघात झाला. या दुर्घटनेत अनेक जण ठार झाल्याची भिती व्यक्त करण्यात आहे मात्र नेमका आकडा

Share

भारताला आता मलेरियाचा धोका

लंडन : म्यानमार आणि भारताच्या सीमेवर औषधांचा परिणाम न होणारे मलेरिया रोगाचे विषाणू सापडल्याने भारताला मोठा धोका निर्माण झाला असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. सध्याची मलेरियावरील उपचारपद्धती कुचकामी असल्याने हजारो

Share

इस्लामाला नव्हे, तर दहशतवादाला विरोध : ओबामा

वॉशिंग्टन : दहशतवादी संघटना आयएसआयएस आणि अल कायदावर निशाना साधताना अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामाने अमेरिका आणि त्याचे सहकारी या लढाईत इस्लामविरोधी नसून धर्माचा चुकीच्या अर्थ लावणा-या अपप्रवृत्तीं विरोधात आहे. हिंसाचारी

Share

सौदी अरब सेनेच्या हॅलिकॉप्टरला अपघात

रियाध, दि. १७ – सौदी अरब सेनेच्या हॅलिकॉप्टरला झालेल्या अपघातात वैमानिकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. येथील रक्षामंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इराक व कुवेतच्या सीमेजवळ, अल – बटीन येथे रात्रीच्या युद्ध

Share

लाहोरमध्ये बॉम्बस्फोट, आठ ठार

लाहोर – पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरु असून, मंगळवारी लाहोरच्या किला गुज्जर सिंग भागातील पोलिस लाईनच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत आठ जण ठार झाले असून, अनेकजण जखमी

Share

ईजिप्तच्या इसिसवरील हल्ल्यांत 50 ठार

कैरो – इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने ईजिप्तच्या 21 नागरिकांचा शिरच्छेद केल्यानंतर संतप्त ईजिप्तने लीबियामध्ये इसिसवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 50 जण ठार झाले आहे. लीबिया व ईजिप्तच्या हवाईदलांनी

Share

अमेरिकेत मंदिरावर हल्ला, भिंतीवर लिहीले ‘गेट आऊट’

वॉशिंग्टन, दि. १७ – अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे अज्ञात हल्लेखोरांनी मंदिरावर हल्ला करत मंदिराच्या भिंतीवर ‘गेट आऊट’ असा संदेश लिहील्याने वाद निर्माण झाला आहे. या हल्ल्याचा स्थानिक प्रशासनाने तपास सुरु केला

Share

उत्तर जपानला भूकंपानंतर छोट्या सुनामीचा तडाखा

टोकियो – उत्तर जपानच्या किनाऱ्यावर आज (मंगळवार) सकाळी शक्तीशाली भूकंपानंतर छोट्या सुनामीचा तडाखा बसला. याच किनाऱ्याला 2011 मध्ये सुनामीचा फटका बसला होता. जपानच्या हवामानाशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊच्या

Share