मुख्य बातम्या:

विदेश

मोदी-पुतीन वार्षिक शिखर बैठक आज

नवी दिल्ली : भारत-रशिया द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याच्या इराद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात गुरुवारी वार्षिक शिखर बैठक होत आह़े अणुऊर्जा, पेट्रोलजन्य इंधन तसेच सुरक्षेसारख्या

Share

तामिळनाडूतील २७ मच्छिमारांना अटक

रामेश्वरम – अवैध मासेमारीप्रकरणी तामिळनाडूच्या २७ मच्छिमारांना श्रीलंकन सैन्याकडून अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री ही अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांपैकी १३ मच्छिमार हे तंजावर जिल्ह्यातील जगदपत्तिनम येथील आहेत.या

Share

राजन यांच्या नावाचा बनावट लॉटरीसाठी वापर

नवी दिल्ली – बनावट ऑनलाइन बॅंक लॉटरीसाठी चक्क रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचा धंदा जोरात सुरू असल्याचे समोर आले आहे. केवळ

Share

‘पर्सन ऑफ द इयर’ स्पर्धेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘टाइम’ आऊट!

न्यूयॉर्क – टाइम नियतकालाच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ स्पर्धेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर फेकले गेले आहेत. ८४ वर्षानंतर दुस-या भारतीयाला हा सन्मान मिळण्याची शक्यता होती. मात्र सोमवारी टाइमच्या संपादकीय पॅनलने

Share

ओबामा रुग्णालयात

वॉशिंग्टन : घशाशी संबंधित तक्रारीवरून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची रविवारी सीटी स्कॅन व फायबर आॅप्टिक तपासणी करण्यात आली. यात त्यांना एसिड रिफ्लेक्सचा आजार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, ओबामा

Share

काळा पैशाप्रकरणी आधी पुरावे आणा – स्वित्झर्लंडने भारताला सुनावले

मुंबई, – काळा पैसा परत आणण्यासाठी भारताचे अथक प्रयत्न सुरु असतानाच स्वित्झर्लंडने आधी पुरावे आणा,मगच आम्ही सहकार्य करु असे भारताला सुनावले आहे. भारतीय अधिकारी कोणतीही स्वतंत्र चौकशी केल्याशिवाय स्विस बँकांमधील

Share

भारताविरुद्ध जिहाद करणार – हाफिज सईद बरळला

लाहोर- काश्मिरचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाहीत, तर भारताविरोधात जिहाद करण्याची धमकी, मुंबई बाँबस्फोटांचा मुख्य सूत्रधार आणि जमात उल दावाचा म्होरक्या हाफिज सईद याने दिली आहे. संयुक्त राष्ट्रांसह जगातल्या प्रमुख

Share

सीबीआयच्या संचालकपदी अनिल सिन्हा यांची नेमणुक

नवी दिल्ली – आयपीएस अनिल कुमार सिन्हा यांची सीबीआयच्या संचालकपदावर नेमणुक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य न्यायधीश एच.एल. दत्तू आणि विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सिन्हा यांची संचालक

Share

चिनी ड्रॅगनचा धोका आता हिंदी महासागरातही…

नवी दिल्ली – व्यापार व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या हिंदी महासागरामध्ये चीनने पाणबुड्यांच्या सहाय्याने आपले प्रभावक्षेत्र वाढविण्याच्या केलेल्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर भारतानेही आपल्या नौदलाचे वेगवान आधुनिकीकरण करण्याची महत्वाकांक्षी मोहिम हाती घेतली

Share

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी पुढे ढकलली

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणारा पहिला कसोटी सामना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. अॅडलेड – भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणारा पहिला कसोटी सामना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे.

Share