मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

विदेश

भारतीय IT कंपन्यांचे 33 हजार कोटींचे नुकसान

वॉशिंग्टन,वृत्तसंस्था,दि.1- भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) व्यावसायिकांना आगामी काळात नोकरीसाठी अमेरिकेत जाणे अवघड होऊ शकते. एच-१ बी व्हिसाच्या अटी कडक करण्यासाठी ट्रम्प सरकारने मंगळवारी अमेरिकी संसदेत विधेयक सादर केले. ते मंजूर

Share

बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला लंडनमध्ये ना. बडोलेंनी केले अभिवादन

लंडन, दि. ३१ – लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी बसवेश्वरांचे कार्य ऐतिहासिक आहे. थोर भारतीय तत्वज्ञानी असलेल्या बसवेश्वरांचा पुतळा ऐतिहासिक ओळख असलेल्या लंडनच्या थेम्स नदीवर उभारला जाणे ही खूप अभिमानाची बाब

Share

ट्रम्प यांना इराणचं उत्तर, इराणमध्ये अमेरिकींना नो एन्ट्री

तेहरान,वृत्तसंस्था दि.29 – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या नव्या व्हिसा पॉलिसीद्वारे सात मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या

Share

स्वतःच्याच शाळेत गोळीबार करण्याचा कट, 2 विद्यार्थ्यांना अटक

वॉशिंग्टन,वृत्तसंस्था दि. 28- अमेरिकेच्या एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. स्वतःच्याच शाळेत गोळीबार करण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांचं

Share

अमेरिकेकडून 100 दहशतवाद्यांचा खात्मा

वॉशिंग्टन(वृत्तसंस्था)-अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांच्या कार्यकाळातील शेवटच्या काही तासांत अमेरिकन एअरफोर्सने मोठी कारवाई केली आहे. एअरफोर्सने सीरियातील अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या ट्रेनिंग कॅम्पवर गुरुवारी हल्ला केला. हल्ल्यात 100

Share

US राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान

वॉशिंग्टन डीसी(वृत्तसंस्था)- 70 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे सर्वात वयस्कर अध्यक्ष झाले. अब्राहम लिंकन व आईने दिलेल्या बायबलवर हात ठेवून त्यांनी 45 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’

Share

तासाभरात इटलीत तीन भूकंपाचे धक्के

रोम, दि. 18 – तासाभरात झालेल्या तीन भूकंपाच्या धक्क्यांनी सेन्ट्रल इटली हादरली. सेन्ट्रल इटलीतील जवळपास 5.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे तीन भूकंपाचे धक्के बुधवारी जाणवले. अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणने दिलेल्या माहितीनुसार,

Share

झुकरबर्ग अमेरिकेचा भावी राष्ट्राध्यक्ष? 2024 साली निवडणूक लढवणार?

वॉशिंग्टन, दि. 17 – फेसबुक या सर्वात लोकप्रिय समाज माध्यमाचा (सोशल नेटवर्किंग साईट) संस्थापक मार्क झुकरबर्ग अल्पावधीतच जगातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांपैकी एक बनला आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला झुकरबर्ग

Share

किर्गिस्तानमध्ये विमान कोसळून 32 जणांचा मृत्यू

बिश्केक, दि. 16 – किर्गिस्तानमधील निवासी परिसरामध्ये तुर्की एअरलाईन्सचे कार्गो विमान कोसळून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान हाँगकाँगहून इस्तंबूलच्या दिशेनं जात होते. मिळालेल्या माहितीनुसार तुर्की एअरलाइन्सच्या या विमानाचा

Share

काबुल संसद-विद्यापीठ परिसर दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरला

काबुल,(वृत्तसंस्था)दि.10-अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहरात अज्ञात हल्लेखोरांनी मंगळवारी सायंकाळी दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट घडवून आणले. स्फोटात 24 जणांचा मृत्यु झाला असून 45 जण गंभीर जखमी झाले आहेत.अफगानिस्तानच्या गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्या सादिया सिद्दीकी यांनी

Share