मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

विदेश

रशियन लष्कराचे बेपत्ता विमान कोसळले, 92 जणांचा मृत्यू?

सोची,(वृत्तसंस्था) दि. 25 – रशियन लष्कराचे रडारहून बेपत्ता झालेले Tu-154 हे विमान समुद्रात कोसळ्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 92 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 92 प्रवाशांमध्ये 9

Share

अमेरिकेच्या संसदेत तीन भारतीय वंशाचे सदस्य

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, दि. 9 – अमेरिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या तीन सदस्यांनी बाजी मारली आहे. वॉशिंग्टनमधून प्रमिला जयपाल प्रतिनिधी सभेवर निवडून आल्या आहेत. तर कमला हॅरिस कॅलिफोर्नियामधून सिनेटर म्हणून

Share

अमेरिकेत मतदानाला सुरुवात

वॉशिंग्टन, दि. ८ – जगातील शक्तीशाली नेत्याची निवड करणा-या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. जागतिक राजकारणाची दिशा निश्चित करणा-या या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. शेवटच्या टप्प्यात

Share

पाकिस्तानमध्ये होणारी ‘सार्क’ परिषद रद्द

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)- पाकिस्तानमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱया 19व्या सार्क परिषदेत भारतासह अफगणिस्तान, भूतान व बांगलादेशने सहभागी होण्यास नकार दिल्याने ही परिषद रद्द झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी आज (बुधवार) दिली.उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर

Share

अँट्रॉसिटी रद्द करा तसेच मराठय़ांना आरक्षण द्या

गोंदिया : येथील मराठा समाजाच्यावतीने कोपर्डी येथील घटनेचा निषेध व्यक्त करीत गुन्हेगारांना अटक करा, अँट्रॉसिटी रद्द करा तसेच मराठय़ांना आरक्षण द्या या मागण्यांसाठी निवासी उप जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांना निवेदन

Share

उत्तर कोरियात पाचव्यांदा हिरोशिमावरील हल्ल्यापेक्षा अधिक शक्तिशाली अणुचाचणी

उत्तर कोरियाने शुक्रवारी पाचव्यांदा सर्वात मोठी अणुचाचणी केल्याचा दावा केला. हिरोशिमावरील अणूबॉम्ब हल्ल्यापेक्षा या चाचणीची क्षमता अधिक जास्त होती, अशीही माहिती पुढे आली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये पाचव्यांदा उत्तर कोरियाने

Share

दक्षिण आशियात केवळ एकच देश दहशतवादाला खतपाणी घालतोय, मोदींंची पाकवर टीका

वृत्तसंस्था हांगझोऊ (चीन) – ‘दक्षिण आशियामध्‍ये केवळ एकच देश दहशतवादाला खतपाणी घालत आहे. जणू दहशतवाद त्‍या राष्ट्राचे धोरणच आहे,’ अशा शब्‍दांत मोदींनी पाकिस्‍तानचे नाव घेता टीका केली. येथे आयोजित ‘जी

Share

घटस्फोटित पत्नीचा बलात्कार करून खून

लाहोर : आवडीच्या व्यक्तीशी विवाह केल्याबद्दल पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश महिलेवर तिच्या घटस्फोटित पतीने बलात्कार करून तिच्या वडिलांसोबत तिचा गळा दाबून खून केला. समिआ शाहीद (२८, रा. धोक पंडोरी खेडेगाव, पंजाब

Share

थायलंड पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरले

वृत्तसंस्था थायलंड, दि. 24- दक्षिण थायलंडमधल्या पट्टानी या समुद्रकिना-याला लागून असलेल्या हॉटेलचा परिसर दोन बॉम्बस्फोटांनी हादरला. पहिला बॉम्बस्फोट दक्षिणी हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पार्किंग लॉटमध्ये झाला आहे. मात्र त्या बॉम्बस्फोटात कोणीही

Share

परदेशी पर्यटकांवर हल्ला, 6 जखमी

वृत्तसंस्था काबूल, दि. 04 – पश्चिम अफगाणिस्तानमध्ये परदेशी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. हेरात येथे तालिबान दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात सहा पर्यटक जखमी झाले आहेत. तालिबान दहशतवाद्यांनी अद्याप

Share