मुख्य बातम्या:

रोजगार

भारतीय रिझर्व्ह बँकेत दिव्यांगांकरिता २७ जागांसाठी विशेष भरती मोहीम

भारतीय रिझर्व्ह बँकेत दिव्यांगांकरिता २७ जागांसाठी विशेष भरती मोहीम पदाचे नाव – सहायक (Assistant) • अर्हता – कोणत्याही शाखेतील पदवी • वयोमर्यादा – १ जानेवारी २०१८ रोजी १८ ते २८ वर्षे (

Share

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम,मुंबई येथे विविध पदांची भरती

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम,मुंबई येथे विविध पदांची भरती टेक्निकल ऑफिसर- I – २ जागा • अर्हता – भौतिकशास्त्रातील (फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी , किमान २ वर्षाचा अनुभव.

Share

एमपीएससीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; २२ जानेवारीपर्यंत भरता येणार आनलाईन अर्ज

पुणे,दि.१८: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१८’ या परीक्षेचे आॅनलाईन अर्ज भरण्यास चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या २२ जानेवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज

Share

पाच दिवसीय कॉम्पेक्स ११ जानेवारीपासून

नागपूर,दि.05ः- ‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’च्या वतीने पाच दिवसीय कॉम्पेक्सचे आयोजन ११ जानेवारीपासून सेंट उसरूला शाळेच्या मैदानात करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेश साबू यांनी पत्रकार परिषदेत दिली. अधिक माहिती देताना साबू म्हणाले, १६

Share

‘एनपीएल’तर्फे नागपूर किड्स फॅशन वीक

नागपूर,दि.31ः- महानगर पालिकेच्या सहकार्याने नागपूर प्रीमियर लीगतर्फे नागपूर कीड्स फॅशन वीकचे आयोजन शहरातील मानकापूर स्टेडियम येथे ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आली आहे, अशी माहिती आरिफ गोरी यांनी पत्रपरिषदेत दिली.

Share

ई महापरीक्षा वेबपोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

नागपूर,दि.21 – राज्य शासनाच्या मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिनस्त कार्यालयाअंतर्गत पद भरती, शैक्षणिक परीक्षेसाठी सुरू केलेल्या ई महापरीक्षा वेबपोर्टलचे औपचारिक अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. विविध

Share

तरुणानों बाबासाहेबांचे आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण करा : ना. बडोले

* उद्योजक जागृती अभियान व ‘स्टॅण्ड अप इंडिया क्लिनिक * डिक्की, सीडबी व सामाजिक न्याय विभागाचे संयुक्त उपक्रम गोंदिया, दि १७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला आर्थिक व सामाजिक समतेकरिता

Share

शांतीवन अपंगाची  कार्यशाळा येथे रोजगार मेळावा

देसाईगंज,दि.12:- दिव्यांग व्यक्तींना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी.व दिव्यांग व्यक्तीने स्वबळावर एकाद्या व्यावहारिक कामाची निर्मिती करावे,जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अडचणींवर ते स्वतः मात करु शकतील यासाठी देसाईगंज येथील शांतीवन अपंगांची निवासी

Share

प्रा.काठोळे सरांच्या बसमधील धावत्या आयएएस मिशन मार्गदर्शनाला प्रतिसाद

गोंदिया,दि.१२-ओबीसी सेवा संघाच्या ८ व्या राज्य अधिवेशनासाला उपस्थित राहून गोंदियासाठी जेव्हा बसने डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जन्मस्थळाहून आम्ही निघालो.तेव्हा आमच्याबसमध्ये अमरावतीपर्यंत मिशन आयएएसचे संचालक प्रा.नरेशचंद्र काठोळे हे होते.काठोळे सरांनी पापड ते

Share

कौशल्य विकास प्रशिक्षणातून उद्योजक उभे करण्याचा प्रयत्न : पालकमंत्री बडोले

अर्जुनी मोरगाव,(संतोष रोकडे) दि.09 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती समारोहाचे औचित्य साधून समता प्रतिष्ठान व बार्टीच्या माध्यमातून राज्यातील युवक व युवतींना विविध प्रकारचे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले

Share