मुख्य बातम्या:

रोजगार

कोइम्बतूर येथे 23 ऑक्टोबरला सैन्यभरती

मुंबई, दि. 5 : प्रादेशिक सेनेच्या 110 इन्फट्री बटालियन, मद्रास, रेडफिल्डस, कोईम्बतूरमार्फत दि.23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान सैन्य भरती आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सोल्जर (जीडी) 8 पदे आणि सोल्जर (हाउसकीपर) ची 3 पदे भरण्यात येणार आहे, अशी माहिती या बटालियनकडून देण्यात आली आहे. सैन्य भरतीसाठी

Share

अदानी फाउंडेशनतङ्र्के आदिवासी युवकांना रोजगाराची संधी

गोंदिया,दि.२७– अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. या समूहाच्या माध्यमातून आदिवासी युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उपक्रम सध्या सुरू असून या

Share

मोदी सरकारच्या काळात 60 टक्क्यांनी रोजगार घटले

नवी दिल्ली,दि.22(वृत्तसंस्था) :सत्तेत येण्यापुर्वी  दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याच्या घोषणा करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या काळात गेल्या तीन वर्षांत नवे रोजगार निर्माण होण्याच्या संधी तब्बल 60 टक्‍क्‍यांनी घटल्याचे वास्तव श्रममंत्रालयाच्या

Share

रेल्वेत मेगाभरती, सुरक्षाविषयक एक लाख पदं भरणार

मुंबई,दि.19 : रेल्वेमध्ये सुरक्षाविषयक सुमारे एक लाख रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. सातत्याने होणारे अपघात आणि सुरेश प्रभू यांच्या राजीनाम्यानंतर रेल्वे मंत्रालय खडबडून जागं झाल्याचं पाहायला मिळत

Share

बेरोजगार युवक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

भंडारा,दि.13-युवा बेरोजगारांना रोजगार मिळावे याकरिता जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या युवा बेराजगार संघटनेच्या बॅनरखाली हजारो सुशिक्षित बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर  १२ सप्टेंबर रोजी दुपारी धडक दिली. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना

Share

महाराष्ट्र वार्षिकी-२०१७ संदर्भ ग्रंथ उपयुक्त – अभिमन्यू काळे

गोंदिया,दि.११ : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला महाराष्ट्र वार्षिकी-२०१७ हा संदर्भ ग्रंथ विविध घटकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयात

Share

रोजगारासाठी तरुणांचा जिल्हा कचेरीवर एल्गार

लाखांदूर,दि.10- भंडारा जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावे,याकरिता जिल्ह्यात युवा बेरोजगार संघटना निर्माण केली. याच संघटनेमार्फत शासनाने या बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती करून द्यावी, अशी मागणी घेऊन भारतीय युवा बेरोजगार संघटनाच्यावतीने जिल्हा

Share

आयुक्त राज्य कामगार विमा योजनेत विविध पदांच्या ७३३ जागा

आयुक्त राज्य कामगार विमा योजनेत विविध पदांच्या ७३३ जागा क्ष-किरण तंत्रज्ञ (11 जागा) शैक्षणिक अर्हता – बी.एस.सी. क्ष किरण सहायक (6 जागा) शैक्षणिक अर्हता – एस.एस.सी. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (12 जागा) शैक्षणिक अर्हता

Share

सातवा वेतन आयोग नको ,जुनी पेन्शन द्या- जिल्हाध्यक्ष विष्णू आडे

बीड,20 (विशेष प्रतिनिधी)- नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भविष्य नवीन पेंशन योजनेमुळे अंधकारमय झाले. अंशदायी पेंशन योजना असो की एनपीएस योजना असो, हे सरकारने

Share

ग्रंथालयासाठी अर्थसहाय्य योजना २४ ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव आमंत्रित

गोंदिया,दि.१८ : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी कार्यान्वीत असलेल्या अर्थसहाय्याच्या समान निधी व असमान निधी योजनांमधून ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर

Share