मुख्य बातम्या:

विदर्भ

सहा. पोलिस उपनिरीक्षक कावळे ‘ बेस्ट टेक्निशियन ऑफ द इयर’ चे मानकरी

गडचिरोली,दि.10ःनवी दिल्ली येथे २६ एप्रिल ते ३ मे दरम्यान नॅशनल इन्वेस्टींगेशन एजन्सीमार्फत आयोजित रष्ट्रीय पातळीवर ३ र्‍या राष्ट्रीय सी-आय.ई.डी. स्पध्रेत गडचिरोली पोलिस दलातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक किशोर कावळे यांनी ‘बेस्ट

Share

नामनिर्देशनाच्या सातव्या दिवशी ११ पक्षांनी घेतले २४ अर्ज

भंडारा, दि. ९ : भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघ पोट निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ७ उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यात हेंमत पटले भाजपा-२ अर्ज,

Share

सी-६०, सीआरपीएफच्या उत्कृष्ट कामगिरीने पोलीस दलाची मान उंचावली

गडचिरोली,दि.09 – गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर व  २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकीत सी-६० व सीआरपीएफच्या जीवानांनी उत्कृ ष्ट कामगिरी बजावत ४० नक्षलवाद्यांना कंठस्रान

Share

विदर्भवादी पक्ष एकत्रित पोटनिवडणूक लढवणार

भंडारा,दि.09 : भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्रात २८ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीच्या उद्देशाने अस्तित्वात आलेले राजकीय पक्ष व विदर्भवादी संघटनांनी एकत्र येऊन उमेदवार लढविण्याचा एकमताने निर्णय घेतला असल्याचे

Share

गोरेगाव बाजार समितीमध्ये चालतेय अवैध वसुली

गोंदिया,दि.०९-जिल्ह्यातील गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या काही वर्षातील व्यवहाराकडे बघितल्यास कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करुन बाजार समितीला नफ्यात आणण्याएैवजी लुट करण्याचा प्रकारच संचालक मंडळाच्यावतीने चाललाय की काय अशा प्रकार समोर

Share

डांगुर्ली पाणीपुरवठा योजनेचे आटले पाणी

शहरवासींना पाणीटंचाईची भीती : उपाययोजना करण्याची ‘ागणी गोंदिया,दि.9  : शहराला भेडसावणाèया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणातून कालव्याद्वारे डांगुर्ली येथील पाणीपुरवठा योजनेजवळ वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.मात्र, पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेल्या

Share

पालकमंत्र्यांच्या दत्तक गावातून जाणार्या रस्त्यावर खड्डे

सडक अर्जुनी,दि.09ः – तालुक्यातील आमदार दत्तक गाव कणेरी /राम येथे अनेक विकासात्मक कामे झाली असली तरी आजही या गावातून गोंडउमरी / राका फाट्याकडे जाणारा अंदाजे 300 मीटर रस्त्याची दुरावस्था झाली

Share

एक दिवस मजुरांसोबत खोबा येथे ग्राम रोजगार दिवस

गोंदिया,दि.९ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामगार दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी एक दिवस मजुरांसोबत ग्राम रोजगार दिवस सडक/अर्जुनी तालुक्यातील खोबा येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला

Share

स्कारपिओ दुचाकीची समोरासमोर धडक : दोन ठार ; एक गंभीर

चामोर्शी,दि.09- एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येणाºया स्कारपिओ व  मोटारसायकलची समोरासमोरा धडक होऊन झालेल्या अपघतात दोनजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री ८ वाजताच्या सुमारास चामोर्शी- वाघधरा मार्गावर घडली. यादव

Share

वऱ्हाडी वाहनाला अपघात, ४० ते ५० जखमी

आल्लापल्ली,दि.09 -आल्लापली- सिरोंचा मार्गावरील मोसमजवळ आज(दि.०९) सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान लग्नाचे वर्हाड असलेले वाहन झाडाला आढळून अपघात झाल्याची घटना घडली.या अपघातात ४० ते ५० वराती जखमी झाले असुन प्राथमिक उपचाराकरिता

Share