मुख्य बातम्या:

विदर्भ

जि.प.च्या डेप्युटी सीईओवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल

गडचिरोली,दि.26 – दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये बसून ग्रामसेवकासोबत दारु पिणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यावर पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘मुक्तीपथ’

Share

समता संग्राम परिषदेचा मोर्चा २७ जुलै रोजी

गोंदिया,दि.26 : येथील समता संग्राम परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी येत्या २७ जुलै रोजी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनादरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. संजय गांधी निराधार योजनेतील विधवांची पेंशन वाढविणे, ग्राम रोजगार

Share

अर्जुनी मोर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे शहारे,उपाध्यक्षपदी राँकाच्या घाटबांधे

अर्जुनी मोरगाव,दि.25(संतोष रोकडे)- अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे किशोर शहारे अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीच्या हेमलता घाटबांधे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.काँग्रेस राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी आघाडी केली होती.भारतीय

Share

देवरीच्या नगराध्यक्षपदी कुंभरे तर उपाध्यक्ष पदी आफताब शेख

देवरी,दि.25- सत्तेच्या सारीपाटावर शहकाटशहाच्या खेळ्यात आज देवरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले.  स्थानिक नगराध्यक्षपदी भाजपच्या कौशल्या कुंभरे ह्या राष्ट्रवादीच्या माया निर्वाण यांचा पराभव करीत नगराध्यक्षपदी आरूढ झाल्या. दरम्यान, उपाध्यक्षपदी

Share

एच पी गॅस एजंसी देवरीची ग्राहकांनी केली तोडफोड

देवरी :दि.२५ः- येथील गॅस एजंसीच्या असंतोषजनक कारभारामुळे आणि सिलेंडर वितरणातील भ्रष्टाचारामुळे ग्राहकांच्या मनात खूप दिवसापासून असलेल्या असंतोषाचा भडका आज उडाला. परिणामी, वारंवार चकरा मारून सुद्धा सिलेंडर न मिळाल्याचा राग एजंसीतील सामानाची

Share

लाखनी नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा

लाखनी,दि.25ः- नगरपंचायतीची अध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आणि पुढील अडीच वर्षांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज घेण्यात आलेल्या  निवडणुकीत भाजपाच्या ज्योती निखाडे आणि उपाध्यक्षपदी माया निबेंकर विजयी झाल्या. भाजपाकडे

Share

दरवाढीच्या निषेधार्थ प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात सायकल रॅली

गोंदिया,दि.२५ : देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे महागाईमध्ये वाढ होत असून त्याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य

Share

‘आप’ने काढली धक्का मार रॅली

नागपूर,दि.25 : पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात गुरुवारी आम आदमी पार्टीने आवाज उठविला. मॉरिस कॉलेज टी पॉईंट ते संविधान चौकापर्यंत दुचाकी ढकलत नेत ‘धक्का मार’ आंदोलन करून दरवाढीचा निषेध करण्यात आला.

Share

पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या विरोधात कॉंग्रेस कमिटीतर्फे निदर्शने

भंडारा,दि.25 : राज्य तथा केंद्र सरकारद्वारे वाढविण्यात आलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या विरोधात भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाभरात नागरिकांनी या दरवाढीच्या संदर्भात संतप्त प्रतिक्रीया व्यक्त

Share

अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा-खा.पटेल

सडक अर्जुनी,दि.25: केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. मात्र मागील चार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. भाजप सरकारच्या

Share