मुख्य बातम्या:

विदर्भ

संघटित होऊन बहुजन क्रांती मोर्च्यात सहभागी व्हा

साकोली/गोंदिया,दि.27 : भारतामध्ये इंग्रजाची ‘पॉलिसी’ होती. बाटो और राज करो, त्यामुळे मुलनिवासी यांना सहा हजार जातीत विभाजन करुन सत्ता भोगली. त्यानंतर ज्या राजकीय पक्षांनी हातात सत्ता घेतली त्यांनी विविध जातीत

Share

नागपूर विधानभवनावर फडकणार ‘विदर्भ झेंडा’

चंद्रपूर ,दि.27ः-मागील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भाचे आश्‍वासन दिले होते. परंतु, ते अद्याप पूर्णझालेले नाही. दरम्यान विदर्भराज्य आंदोलन समितीने लढा सुरू ठेवला असून हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहचले

Share

डिजिटल सातबाराचे 300 गावात महाराष्ट्र दिनापासून वितरण- अनूप कुमार

आदर्श भूमी अभिलेख स्पर्धेत मूल प्रथम नागपूर,दि.36 : भूमी अभिलेखांचे डिजिटलायझेशन होत असल्यामुळे जनतेला आवश्यक असलेले अभिलेख सहज आणि सुलभ होत आहेत. येत्या महाराष्ट्र दिनापासून विभागातील 300 गावांमध्ये शेतकऱ्यांना डिजिटल सातबाराच्या

Share

अकोला एमआयडीसीत अग्नितांडव

अकाेला,दि.26 – औद्याेगिक वसाहतीतील बाभुळगाव कुंभारी राेडवर हेडा गाेडाऊनला गुरुवारी (दु. 26) सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली. आगीत काेट्यवधीचे साेयाबिन, तुर आणि कापूस जळून खाक झाले आहे. अग्निशमन विभागाने

Share

दरभंगा एक्सप्रेसच्या थांब्यासाठी शिवसेनेचे वडसा येथे रेल रोको आंदोलन

देसाईगंज,दि.26: दरभंगा एक्सप्रेसला वडसा रेल्वेस्थानकावर थांबा द्यावा, या मागणीसाठी बुधवारला शेकडो शिवसैनिकांनी वडसा येथे रेल रोको आंदोलन केले.दरभंगा-सिकंदराबाद ही एक्सप्रेस वडसा येथून जाते. परंतु वडसा येथे थांबा नसल्याने अनेक व्यापारी,

Share

दूधाचे दर कमी देण्याचे प्रकरण, कारवाईसाठी वरिष्ठांकडे सादर

गोंदिया,दि.२६ :जिल्हा दुग्ध संघामार्फत संकलीत होत असलेले जास्तीत जास्त दूध शासन स्वीकारत असल्याने शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसार दूध उत्पादक सहकारी संस्थांना दूधाचे दर देणे गोंदिया जिल्हा दूध संघास बंधनकारक आहे.

Share

मलेरीयावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा- रमेश अंबुले

जागतिक हिवताप दिन साजरा ङ्घ उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी-कर्मचारी सन्मानीत गोंदिया,दि.२६ : सांडपाण्याची योग्य विल्हेवाट केली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरीयासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरीयावर

Share

गोंदिया परिमंडळातील २८६ घरे प्रकाशमय

गोंदिया,दि.२६ : ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने’अंतर्गत महाविरणच्या गोंदिया परिमंडळात येणार्‍या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील १0 गावांत मागील आठवड्यात २८६ घरांना वीजजोडणी करून गरजू, गरीब गावकर्‍यांची घरे प्रकाशमय करण्यात

Share

चुल्हाडच्या काँग्रेस मेळाव्यात पारधी,शेखसह 600 भाजप कार्यकर्त्यांचा प्रवेश

तुमसर,दि.25ः-देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्याअडचणी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची बेहाल करणाºया

Share

संगणकचालक धडकले जिल्हा परिषदेवर

गोंदिया,दि.25-जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये काम करणार्या संगणक चालकांना मानधन देण्यात आले नाही. तेव्हा संगणक चालकांना त्वरीत मानधन देण्यात यावे व अन्या मागण्यांना मागणीला घेवून संगणक चालकांना बेमुदत

Share