मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

विदर्भ

बुद्धांच्या विश्वबंधुत्व विचाराची देशाला गरज-प्रफुल्ल पटेल

भंडारा,दि.21 : आज देशात अराजकता पसरली आहे. माणुस माणसाला ओळखत नाही. बालिका, तरुणी सुरक्षीत नाही. संविधान मुलतत्वाचे उल्लंघन होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशिष्ट चौकटीपुरते सिमीत समजु नये. डॉ.

Share

बसपा राष्ट्रीय अध्यक्षा मायावतींचा वाढदिवस उत्साहात

– विविध कार्यक्रमाचे आयोजन, गरजूंना कंबल वाटप गोंदिया,दि.21 : जिल्हा बहुजन पक्षाच्यावतीने शहरातील आंबेडकर चौक परिसरातील तहसील कार्यालयसमोर बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या वाढदिवस कल्याणकारी दिवस म्हणून उत्साहात

Share

सर्वांगीण विकासासाठी क्षेत्रातील जनतेच्या सहकार्याची गरज : विनोद अग्रवाल

गोंदिया,दि.21 : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनतेने मागील १५ वर्षांपासून ज्या लोकप्रतिनिधीवर विश्वास ठेवून सर्वांगीण विकासाची अपेक्षा ठेवली होती त्या जनप्रतिनिधीने या क्षेत्रातील जनतेची घोर निराशाच केली. आज आपण या क्षेत्रात

Share

खोटे स्वप्न दाखविण्यात नाही कामावर विश्वास-आमदार अग्रवाल

गोंदिया,दि.21 : आमच्या भूमिपूजनांवर टीका करणारे भाजपचे नेते आता स्वत: हातात कुदळ, फावडा घेवून गावोगावी जात आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविले, रस्त्यांचे बांधकाम केले, युवांसाठी रोजगारोन्मुख शिक्षणाची सोय केली. मात्र

Share

लाखनी येथे महिला संमेलन उत्साहात

लाखनी,दि.20- नगरपंचायत आणि संताजी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लाखनी येथील संताजी मंगल कार्यालयात महिला संमेलनाचे आयोजन काल (दि.19)करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटक आमदार बाळा काशिवार यांचे हस्ते करण्यात

Share

क्षेत्राच्या विकासासाठी आणखी निधी आणणार : अग्रवाल

गोंदिया,दि.20ः-गोंदिया विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही, त्यामुळे अनेक नागरिक आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, नाली बांधकाम व पाण्याची समस्या नागरिकांना वेळोवेळी भेडसावत असते. या

Share

सिक्के स्वीकारण्यास नकार देणार्‍या बँक मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल

गोंदिया,दि.20 : भारतीय मुद्रेचा अवमानना करणे गुन्हा असतानाही स्थानिक कुडवा लाईन परिसरातील बॅंक ऑफ बडोदा या शाखेच्या रोखपाल व बॅंकेचे व्यवस्थापक या दोघांनी खातेधारकाकडून नाणी स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान खातेधारक

Share

चंद्रपूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त 327 कोटींची जिल्हा वार्षिक योजनेतून मागणी

चंद्रपूर दि,19 :- ग्रामीण विकास कार्यक्रम, सामाजिक सामूहिक सेवा, पाटबंधारे, पाणीपुरवठा यासह आयटीआय, प्राथमिक शाळा, दवाखाने, अंगणवाडी यांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली. यासाठी जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार

Share

जिल्ह्याच्या विकासासाठी 129 कोटींची अतिरिक्त मागणी

नियोजन बैठकीला सर्वश्री आमदार सोले,गाणार,पुराम,डाॅ.फुके गैरहजर गोंदिया, दि. 19 : जिल्हा विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीसाठी 129 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत  केली.वाढीव निधी

Share

“गुणवंत व्हा, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा”-ममता भोयर

लाखनी,दि.19ः-समाजाने आपल्याला घडवले आहे, आपल्या समाजाप्रती आपले काही देणे लागते म्हणून आपल्या समाजातील लोकांनी समाजकार्यात सहभाग घेतला पाहिजे. वार्षिक मेळाव्याच्या निमित्ताने समाजबांधव एकत्र येतात, मन जुळतात पर्यायाने समाज वृद्धिंगत होतो.

Share