मुख्य बातम्या:

विदर्भ

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांना घेऊन चर्चा

सिरोंचा(अशोक दुर्गम),दि.04:- स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्यांना घेऊन युवक क्रांती संघटनेच्या सदस्यांनी सिरोंचा येथे रुग्णालयाची पाहणीकरीता आलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रुडे,आर एम. दुर्वे, ए.ओ. बालाजी पवार यांच्याशी चर्चा करीत

Share

वर्षभरानंतरही कर्जमाफीचा घोळ कायम-अनिल देशमुख

नागपूर,दि.4 : सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करून एक वर्ष पूर्ण झाले. परंतु अद्यापही शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. आॅक्टोबर महिन्यात सरकारने जाहिराती देऊन ९० टक्के शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा केल्याचा दावा

Share

रोपवनाच्या कामात भ्रष्टाचार;अखेर चौकशीचे आदेश

मोहाडी,(नितीन लिल्हारे),दि.04 : मोहाडी तालुक्यातील कान्द्री वनपरिक्षेत्र आंधळगाव अंतर्गत सहवनक्षेत्रातील टाकला झुडपी जंगल गट क्रमांक २४७ तसेच सालई खुर्द जंगलातील गट क्रमांक ३८२,३८३ असे एकूण 30 हेक्टर रोपवनाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार

Share

राष्‍ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभियेंचे संभाजी भिडेच्या वेशभूषेत

नागपूर,दि.04- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून (बुधवार) प्रारंभ होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी लढा देणाऱ्या विदर्भवाद्यांनी नागपूर बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी अनोखे

Share

मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका-विनिती साहू

भंडारा दि. 4:- जिल्ह्यात मुले पळविल्याची एकही घटना अलीकडच्या काळात कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी व्हाट्स अॅप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर

Share

प्रशासकीय ईमारतीमध्ये जाण्याएैवजी मोडकळीस आलेल्या इमारतीतच वनविभागाचे कार्यालय

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेवर वनविभागाचा ताबा खेमेंद  कटरे गोंदिया,दि.04-तब्बल ५५ वर्षापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेवर आपले कार्यालय थाटणाèया वनविभागाची कुडवा नाका परिसरात भव्य अशी प्रशासकीय ईमारत गेल्या दोन

Share

जि.प.निवडणुक घोटाळ्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे पांघरुण

गोंदिया,दि.04 -जिल्ह्यात २०१५ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या आठ तहसीलदारांनी नियमबाह्य खर्च करून शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील

Share

सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका-डॉ.भुजबळ

गोंदिया,दि.04: सोशल मीडिया वर मुले पळवणारी, चोरी करणारी, किडनी किंवा अवयव काढून घेणारी टोळी फिरत आहे अशा अफवा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या अफवांमुळे अनोळखी व्यक्तींना मारहाण, दुखापत करण्यात

Share

१२ कृषी केंद्रांना कारणे दाखवा!

गोंदिया,दि.04ः-यंदाच्या खरीप हंगामाला जेमतेम सुरुवात झाली असताना व सद्या शेतकर्‍यांची पेरणीचीच कामे सुरू असताना जिल्हास्तरीय दक्षता पथकाच्या चमूने कृषी केंद्रांच्या पडताळणीदरम्यान जिल्ह्यातील १२ कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावले असून

Share

रोपवनाच्या मजुरांची मजुरी हडप वनविभागातील प्रकार

मोहाडी(नितिन लिल्हारे) दि. ३: कांन्द्री वनपरिक्षेत्रातील आंधळगाव बिट मधील सालई खुर्द जंगलात१५ हेक्टर व टाकला शेत शिवारात १५ हेक्टर असे एकूण ३० हेक्टर क्षेत्रात मिश्र रोपवनाचे काम एप्रिल में २०१८

Share