मुख्य बातम्या:

विदर्भ

पोलीस पाटलांच्या मागण्या पूर्ण करा-आ.फुके

भंडारा,दि.12 : पोलीस पाटीलांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, या मागणीला घेऊन आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी पोलीस पाटीलांच्या समस्या लवकरच

Share

दारूच्या व्यसनाने व्यक्ती, कुटुंब दुभंगतो!-जि.प.अध्यक्ष भोंगळे

ब्रम्हपुरी ,दि.12ः- व्यसन कोणत्याही प्रकारचे असो, ते वाईटच असते. दारूचे व्यसन ज्याला लागले, त्याचा जीवन तर उद्ध्वस्त होतेच! पण समाजावरही त्याचे दूरगामी परिणाम होतात.आपल्या जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हापासून अपघात,भांडणे,मारामार्‍यांचे प्रमाण घटले,

Share

सरपंचपती ठरताहेत ग्राम विकासात अडसर-उपसरपंच बावनकर

गोंदिया,दि.12 : तालुक्यातील दांडेगाव येथील सरपंच बेबीनंदा विनोद चौरे व त्यांचे पती विनोद चौरे या ग्रामपंचायतच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असून, विकासकामात अडसर ठरत असल्याचा आरोप उपसरपंच हिरामण बावनकर

Share

पेट्रोल दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे जिल्ह्यात निदर्शने

गोंदिया,दि.11-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आवाहनावर आज  जिल्ह्यात युवक काँग्रेसच्यावतीने दररोज वाढत असलेल्या पेट्रोल व डिझेल किंमतीविरोधात मोटरसायकल रॅली काढण्यात आली.तसेच शहरासह जिल्ह्यातील पेट्रोलपंप बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्यामुळे काही

Share

अंनिसच्या महिला कार्यकर्त्यांनी फटाकेमुक्त दिवाळी करीता काढली मोटारसायकल रॅली

गोंदिया,दि.11:- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्यावतीने यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी अभियानानिमित्त १ ते ७ ऑक्टोबर पर्यंत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात प्रचार करण्यासाठी मोटारसायकलने निघालेल्या वर्धा जिल्हा शाखेच्या सहा महिला कार्यकर्त्यांचे गोंदिया जिल्ह्यात

Share

अर्थमंत्र्याच्याच मतदारसंघात दारूचा महापूर -आ.वडेट्टीवार

चंद्रपूर,दि.11 – जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी करता येत नसेल, तर शासनाने दारूबंदी केली कशाला? असा खोचक सवाल विधानसभेचे उपगटनेते आणि ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. ते पत्रकार परिषदेत

Share

मांडादेवी येथे रोगनिदान शिबिराचे आयोजन

गोंदिया,दि.11 : गोरेगाव तालुक्यातील सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान समिती व विदर्भ इ्स्टिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन सूर्यादेव मांडादेवी देवस्थान बघेडा (तेढा) येथे १४ ऑक्टोबर रोजी सकाळी

Share

दहा नवे आरोग्य उपकेंद्र लवकरच-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.11 : तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया तालुक्याचा केंद्र शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आयुर्वेदिक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात

Share

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ४-जी सेवा सुरू

भंडारा,दि.11ः-भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी राज्यात सर्वप्रथम भंडारा-गोंदिया जिल्ह्यात १0 ऑक्टोबरपासून ४-जी सेवा सुरू केल्याची माहिती बीएसएनएलचे व्यवस्थापक अरविंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी

Share

सत्यशोधक विचार मंचतर्फे जाहीर व्याख्यान

ब्रम्हपुरी,दि.11ः- येथे सत्यशोधक विचार मंचच्यावतीने दि. १२ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ६ वा. झांसी रानी चौक, कब्रस्तान रोड, येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे . कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अमोल दादा

Share