मुख्य बातम्या:

विदर्भ

ओबीसींच्या सविंधानिक अधिकाराबद्दल उमेदवारांनी भूमिका जाहिर करावे

ओबीसी संघर्ष कृती समितीचे पत्रपरिषदेतून आवाहन गोंदिया,दि.२०ः- ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविणाèया गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने येत्या २८ मे रोजी होऊ

Share

बावनथडी संघर्ष समितीची तहसील कार्यालयावर धडक

तुमसर,दि.२०ः : तुमसर तालुक्यातील १५ गावाला शेतीकरीता सिंचनाची सुविधा नाही तथा पाणीपुरवठ्याची सोईसुविधा अपूर्ण आहेत. सदर समस्येकरिता १५ गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी शनिवारी तहसील कार्यालयात धडक दिली. मागील २० वर्षापासून

Share

शिक्षणाधिकारी लोखंडे यांच्यासह तिघांची बदली

नागपूर,दि.२०ःजिल्हा परिषदेमध्ये सध्या बदलीचे वारे वाहत आहेत. जि. प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांच्यासह तीन अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे, लेखा अधिकारी अमित अहिरे आणि पाणीपुरवठा स्वच्छता

Share

प्रकल्पग्रस्तांचा पोटनिवडणुकीवर बहिष्कार

भंडारा,दि.२०ःगोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांच्या निराकरणासाठी २३ एप्रिल रोजी महत्त्वाचे शासन निर्णय झाले. परंतु, महिना लोटुनही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे.गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरणार्थ मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आ.

Share

भारतीय जनता पक्ष व केंद्र शासन देशाला हुकूमशाहीकडे नेत आहे- प्रेमसागर गणवीर

भंडारा,दि.२०ः-कर्नाटक विधासभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केलेला आहे. असे असतांना सुद्धा कर्नाटक येथील मा राज्यपालांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली येऊन अल्प मतात असलेल्या भारतीय

Share

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची २० व २१ रोजी जाहीर सभा

गोंदिया,दि.१९ :  भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत(तानुभाऊ) पटले यांचा निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितिन गडकरी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात येत आहेत.  २० आणि २१ मे रोजी त्यांच्या प्रचार सभेचे आयोजन तिरोडा, तुमसर, सडक अर्जुनी आणि लाखांदूर

Share

20 मे रोजी अकोल्यात शेतकरी संघटनेची राज्यव्यापी तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषद

अकोला,दि.19ः- कधी काळी जय जवान! जय किसान!!जय विज्ञान!! चा नारा देणारे व २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान कमीत कमी सरकारचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले भाजपा आज यत्र,तत्र,सर्वत्र सत्तेत असतांना काँग्रेस

Share

जोडगव्हान येथील महिला सरपंचाला न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचा डाव

आकाश पडघन  वाशिम दि19 : मालेगाव तालुक्यातील जोडगव्हान येथील महिला सरपंच दलित असल्याने त्यांच्या हातून विकास कामे होऊ नये या आकस बुद्धीने  इतर सदस्यांनी परस्पर ठराव घेण्याचा सपाटा लावल्याचा आरोप

Share

बिड्रीत शेतकऱ्याची आत्महत्या

गडचिरोली,दि.19ः- कर्ज व नापिकीमुळे कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे कंटाळलेल्या एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना एटापल्ली तालुक्‍यातील बिड्री येथे काल रात्री उघडकीस आली. जगन्नाथ कुटके इष्टाम (वय

Share

केंद्रीय पथकाने जाणून घेतल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा

भंडारा ,दि.18 ::: खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यात आलेल्या तुडतुडा रोगामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. त्या

Share