मुख्य बातम्या:

विदर्भ

रिक्तपदांमध्ये अडकले ‘समाजकल्याण’

खेमेंद्र कटरे, गोंदिया समाजातील मागासलेल्या, आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोह‌चविण्यासाठी समाजकल्याण आयुक्त कार्यालयासह जिल्हा परिषदेत समाजकल्याण विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. मात्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष

Share

१२ जानेवारीला गडचिरोलीत कमल-गोविंद स्मृती प्रतिष्ठानचे उदघाटन

गडचिरोली, ता.१०ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व दंडकारण्य शिक्षण व संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत गो.ना.मुनघाटे व त्यांच्या अर्धांगिणी दिवंगत कमलताई मुनघाटे यांच्या कार्याची ज्योत सतत तेवत राहावी, या हेतूने दंडकारण्य परिवाराच्या

Share

शस्त्रक्रिया झालेल्या महिलांनाही झोपावे लागते फरशीवर !

दुर्गापूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वॉर्डाची कमतरता व खाटांअभावी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना फरशीवर झोपण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे या कारभाराप्रति तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. दुर्गापूर

Share

सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजासाठी काम करा

साखरीटोला : विद्यार्थ्यांनो सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगले करा. आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करा. कमीत कमी बारावीपर्यंत मोबाईलचा वापर टाळा व सदैव सतर्क राहा, असे आवाहन करीत आ. संजय पुराम यांनी शाळेच्या

Share

धनगर आरक्षणाविरूद्ध आदिवासींचे धरणे

गोंदिया : आदिवासी संस्कृतीशी धनगर समाजाचा संबंध नाही, त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये स्थान देऊ नये. आदिवासी समाजाच्या आरक्षणात गैरआदिवासींची ही घुसखोरी सहन केली जाणार नाही, असा इशारा देत अखिल भारतीय

Share

गांधीजींचे विचार आजही देशाला मार्गदर्शक – सुधीर मुनगंटीवार

वर्धा : गांधीजींचे विचार देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला आजही मार्गदर्शक ठरणार आहे, असे मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. पालकमंत्री म्हणून मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट

Share

ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक कामासाठी झुडपी जंगलाच्या जागेचे प्रस्ताव पाठवावे – पालकमंत्री

नागपूर: जिल्ह्याच्या विकास कामाकरिता झुडपी जंगलाची जमीन उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय

Share

राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळणार विदर्भाच्‍या तीन सुकन्‍या

अमरावती – अमरावतीच्या तीन महिला क्रिकेटपटू कल्याणी चावरकर, दिशा कासट आणि भारती फुलमाळी या ितघींनीही बीसीसीआयतर्फे बडोदा येथे १० ते १४ जानेवारी रोजी आयाेजित राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ टी-२०

Share

वाशीम जिल्हा परिषद शिक्षण विभागात 6 वर्षांत 192 पदमान्यता नियमबाह्य

वाशीम-जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात गेल्या 6 वर्षांत संस्थाचालक व शिक्षण अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा पदमान्यता घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. शिक्षण उपसंचालकांच्या पुढाकाराने आठवड्याभरात तीन पोलिस ठाण्यांमध्ये शिक्षण अधिकारी, संस्थाचालक

Share

मागासवर्गीय अधिकार्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री

नागपूर : मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याप्रती सरकार संवेदनशील आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. हर्षदीप

Share