मुख्य बातम्या:

यशोगाथा

स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला मिळाले मागंगारोडी समाजाला राशन कार्ड

गोंदिया,दि.15– गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या मांगगारोडी समाजाला शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गोंदियातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निस्वार्थ पुढाकार घेत कार्य सुरुच ठेवले होते.त्यांच्या या लढ्याला यश आले

Share

‘एसटी’चे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती…१५० महिला चालकांची भरती

वाशिम, दि. 3 : एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड झाली असून ऑगस्ट महिन्यापासून त्यांचे एक वर्ष प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर या

Share

यशोगाथा-सुजाताला स्वयमचा आधार

गोंदिया,दि.02ः- जिल्हा राज्याच्या पुर्वेकडे वसलेला असून त्याला छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्याची सीमा लागून आहे. हा जिल्हा मागास,दुर्गम,नक्षलदृष्ट्या संवेदनशील आणि आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील आदिवासी भागातील अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या

Share

व्याघ्र प्रकल्प संरक्षण व संवर्धनात नवेगाव-नागझिरा राज्ङ्मात प्रथम

गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.०१ : व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षण आणि संवर्धन, नियोजन विकासात राज्यामध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाने मुल्याकंंन रेटींगमध्ये ७८.९१ टक्के गुण घेत प्रथमक्रमांक पटकावला आहे.तर देशामध्ये १२ वा क्रमांका पटकावला. उत्तराखंड राज्यातील

Share

गर्भवती महिलांसाठी धावून आला तालुका टास्क फोर्स

 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची अनोखी यशस्वी कथा गडचिरोली,दि.२६  जुर्ले : सौ.मीना नरोटे व सौ.लता गावडे या गर्भवती महिला प्रशासनाच्या विनंती नंतरही दवाखान्यात ॲडमिट होण्यास टाळाटाळ करत होत्या. डॉक्टरांनी त्यांची बिकट

Share

आदिवासी भागातील मातामृत्यू रोखण्यासाठी ‘माहेरघर’ योजना प्रभावी

मुंबई, दि. 18 : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ योजना आधार ठरत आहे. लघर, नंदुरबार, नाशिक,नांदेड, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यातील 90 प्राथमिक

Share

मालदुगी महिला बचत गटाची गरुड झेप…

मुख्यमंत्री आदर्श ग्राम योजनेतील मध निर्मितीच्या प्रकल्पास सुरूवात मुंबई, दि. २७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबी निर्मुलनासाठी, राज्यांनी विशेष पाऊले उचलण्याचे धोरण आखावे, असे म्हटले आहे. त्यानुसार राज्य शासनाने महाराष्ट्र ग्राम

Share

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात मेहताखेडा विभागात प्रथम

पाण्याच्या एटीएमला  दिले पुलवामा शहिदांची नावे देवरी,दि.2- तालुक्यातील दुर्गम भागातील मेहताखेडा हे गाव यावर्षीच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये नागपूर विभागातून तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. या गावाला जिल्ह्यातून पाच

Share

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते रोशनी पवारचा सन्मान

वाशिम, दि. ०९ : विहिरीत पडलेल्या बालकाला वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या रोशनी पवार या मुलीचा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी बुधवारी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. मानोरा तालुक्यातील गिर्डा गावातील रोशनी

Share

तिरंग्या”नं दिला स्वयंरोजगार ! बांबूपासून बनवलेला तिरंगा देश-विदेशात

*प्रजासत्ताक दिन: विशेष वृत्त* मुंबई, दि.२४:: आम्ही आमच्या हाताने तयार केलेला बांबूचा राष्ट्रध्वज आज केवळ भारतातच नाही तर विदेशात पोहोचला आहे, याचा आम्हाला गर्व आहे. भारतीय तिरंगा हा अमुचा अभिमान

Share