मुख्य बातम्या:

यशोगाथा

जिल्हयातील ३७ आरोग्य संस्थांचा कायापालट ;जिल्हाधकारी डाॅ.सूर्यवंशीचा पुढाकार

खेमेंद्र कटरे गोंदिया,berartimes.com दि.२८ : राज्याच्या पुर्वेकडील मागास, दुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. जिल्हयात कोणतेही मोठे उद्योग आज घडीला उपलब्ध नाही. जिल्हयातील जास्तीत जास्त जनता

Share

गोवारीटोल्यातील महिलांच्या स्वावलंबनाला संजीवनीचा आधार

berartimes.com गोंदिया,दि.८ : ग्रामीण भागातील कष्टकरी महिला पदरमोड करून पैशाची बचत करीत आहेत. हाच पैसा त्यांना बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यास आधार ठरला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने ग्रामीण भागातील महिलांना

Share

कुंभीटोल्यात जलयुक्तमुळे गवसला कृषी समृध्दीचा मार्ग

berartimes.com गोंदिया,दि.7- शेती हा ग्रामीण जीवनाचा आधार. बहुतांश शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणारे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून शेती करणे म्हणजे बेभरोशाचे काम. मात्र राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार

Share

जलयुक्त शिवार : लोकसहभागातून काढला ४.४६ लक्ष घनमीटर गाळ

चंद्रपूर : जलयुक्त शिवार अभियान गेल्या दोन वर्षात संपुर्ण राज्यात लोकचळवळ म्हणून उभी राहिली आहे. समाजातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा या अभियानात सक्रीय सहभाग लाभत आहे. जिल्ह्यातही अभियानास चांगला प्रतिसाद लाभत

Share

जिल्हयातील ८३७७ रुग्णांसाठी राजीव गांधी आरोग्य योजनाठरली जीवनदायी

गोंदिया,(berartimes.com) दि. ३० :-कोणताही आजार हा श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव करीत नाही. श्रीमंत व्यक्तीला जर हृदयरोग,मुत्रपिंड,मेंदू,व मज्जासंस्थेचे आजार झाले तर, तो त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे महागडे उपचार व शस्त्रक्रिया करु

Share

खोसेटोल्यात जलयुक्तच्या 23 शेततळीमुळे 80 हेक्टरला सिंचनाची सोय

यशोगाथा खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.4-राज्यसरकारने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला खरे यश जिल्ह्यात मिळू लागले आहे.गेल्या एक वर्षात जिल्ह्यातील जलयुक्तच्या शेततळ्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रात वाढ झालेली असतानाच गोरेगाव तालुक्यातील खोसेटोला या गावाने

Share

रोहयोतर्गंत सर्वाधिक काम देणारी ग्रा.प.ठरली टोयागोंदी

सालेकसा,दि.4:- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वाधीक मनुष्यदिन निर्मिती करीत नागपूर विभागात रोजगार उपलब्ध करुन देण्याचा पहिला बहुमान नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यातील टोयागोंदी या ग्रामपंचायतीने पटकावला आहे.या ग्रामपंचायतीचा मान सन्मान 29

Share

धाबेटेकडीला राज्यस्तरीय वनग्राम पुरस्कार

गोंदिया- जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुकतील धाबेटेकडी गावाला संत तुकाराम वनग्राम योजने अंर्तगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार देण्यात आला. धाबेटेकडी

Share

गंगाझरीतील जलयुक्तची कामे ठरली सिंचनाला आधार

गोंदिया दि.2-राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन सन २०१५-१६ या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवित आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाची व शाश्वत सिंचनाची अनेक कामे

Share

“कमर्शिअल पायलट‘ होणारी हर्षा ठरली एकमेव महिला वैमानिक

जळगाव,दि.17- वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी “एअर इंडिया‘मध्ये “कमर्शिअल पायलट‘ म्हणून रुजू झालेल्या चाळीसगावच्या हर्षा महाले (राजपूत) हिने गगन भरारी घेऊन चाळीसगावच्या लौकिकात भर घातली आहे. विशेष म्हणजे, 21 व्या

Share