मुख्य बातम्या:

मराठवाडा

जुनी पेंशन मोर्च्यात नायगाव तालुक्यातील संघटना सहभागी

 नांदेंड,दि.21ः-   १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त होणाऱ्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना शासनाने १९८२ व १९८४ ची जुनी पेंशन योजना बंद करुन डीसीपीएस / एनपीएस ही नवीन पेंशन योजना लागू केली आहे.

Share

कंधार येथे ४५ वा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा

नांदेड,दि.19ः-तालुका क्रिडा संकुल श्री शिवाजी कॉलेज नवरंगपुरा येथे दि.२० ते २३ डिसेंबर रोजी  कालावधीत  संपन्न होणाऱ्या ४५ व्या जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्याची जय्यत तयारी झाली असुन सुकाणू ,स्वागत ,मैदान ,पाणी

Share

माळेगाव यात्रेतील पायाभुत सुविधांसाठी ६ कोटी ९५ लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता

पालकमंत्री खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या आले पाठपुराव्यास यश नांदेड (नरेश तुप्तेवार),दि.19ः- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १६ डिसेंबर २०१७ च्या निर्णयान्वये लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील भौतीक पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी ६

Share

नुसत्या मुरुमावरुनच चालतोय रोडरोलर…..

नांदेड(सय्यद  रियाज),दि.19ः- बिलोली तालुक्यातील कासराळी ते रुद्रापुर  रस्त्याची दुरुस्ती गेल्या चार दिवसांपासून सुरू असून रस्त्याचे काम करतांना ना पाणी,ना गिट्टीचा वापर करता फक्त मुरुमाचा वापर करुनर खड्डे बुजवण्याचे काम सुरु

Share

निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे, उपजिल्हाधिकारी कटके निलंबित

औरंगाबाद,दि.19: गायरान आणि ईनामी, वर्ग-२ जमिनीच्या प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी निलंबित केले आहे. अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, सेवानिवृत्त अप्पर

Share

जिल्हा परिषदेच्या कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने भागवत देवसरकर सन्मानित

नांदेड दि. 17 -नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा कृषीनिष्ठ पुरस्कार माळेगाव यात्रेमधील कार्यक्रमामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रगतशील शेतकरी भागवत देवसरकर यांना

Share

माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरेंच्या खात्यात अर्ज न करताच कर्जमाफीची रक्कम

जळगाव, दि.१६ : माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी कर्जमाफीचा कोणताही अर्ज भरला नसताना त्यांना प्रोत्साहनपर १५ हजार ४८२ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरे लाभार्थी वंचित आहेत व जे

Share

किनवटमध्ये नगराध्यक्षसह पालिकेवर भाजपाची सत्ता

@@ @राष्ट्रवादी चे आमदार प्रदीप नाईक यांना पराभवाचा धक्का। @नगराध्यक्ष पदी आनंद माचेवार विजयी। नरेश तुप्तेवार नांदेड,दि.15: तब्बल दहा वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली सत्ता भाजपा ने खेचून आणत विजय

Share

पाच दिवसीय योग विज्ञान शिबीरास प्रतिसाद

नांदेड ( सय्यद  रियाज ),दि.14ः-बिलोली तालुक्यातील  माचनुर  येथील पंतजली योगपीठ हरिद्वारच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित योग शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.बुधवारपासून पंतजलीचे योगपीठ हरिद्वार प्रशिक्षक सुरेश लंगडापुरे

Share

आयसिटी संगणक शिक्षकांचे १८ डिसेंबरला नागपूरात आंदोलन

नांदेड,दि.14ः- केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या आय.सि.टी. योजनेतंर्गत देशातील इतर राज्याप्रमाणे महराष्ट्रातील ८ हजार संगणक शिक्षकांना कायम स्वरुपी सेवेत सामावून घेण्याच्या प्रलंबित मागणीसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर 18 डिसेंबरला आंदोलन

Share