मुख्य बातम्या:

मराठवाडा

27 एप्रिल पासून विमानसेवा नियमित सुरु होणार

नरेश तुप्तेवार नांदेड,दि.23(berartimes.com)- येथील श्री गोंबिदसिंघजी विमानतळावरुन प्रवासी विमान वाहतुकीसाठी 27 एप्रिलपासून नियमीत विमानांचे उड्डाण होणार आहे. यासाठी विमानतळ प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने लागणाऱ्या सर्व बाबींची चाचणी घेऊन विमानतळ वाहतुकीसाठी आजपासून

Share

स्थानकांचे नव्याने विद्युतीकरण

गोंदिया,दि.13: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या विद्युत विभागाद्वारे रेल्वे स्थानकांचे विद्युतीकरण व पॅसेंजर हॉल्टला पूर्णत: विद्युतीकरण करण्याचे काम सुरू आहे. तसेच गोंदिया-चंद्रपूर लोहमार्गावरही विद्युतीकरणाचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे

Share

ग्राहक नावात बदल करण्यासाठी महावितरणचा ‘विशेष मदत कक्ष’

मुंबई,दि.11:-महावितरणच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी आणि ग्राहक नावात बदल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात ‘विशेष मदत कक्ष’ सुरू करण्यात आला

Share

आरबीआयचे पतधोरण जाहीर, रेपो रेट जैसे थे

मुंबई, दि. 6 – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट 6.25 टक्के कायम ठेवला आहे. रिव्हर्स रेपो रेटचा दर 6

Share

हलधर विकास केड्रिट को ऑफ.सोसायटीचे उदघाटन

गोंदिया,दि.४(berartimes.com)-महाराष्ट्रातील खान्देशसह गुजरात,दादरा नगरहवेली,मध्यप्रदेश,हरियाणा आदी राज्यातील नागरिकांचा विश्वास qजकल्यानंतर पुर्व विदर्भातील गोंदिया येथे प्रसिध्द द हलधर विकास केड्रिट को ऑपरेटिव्हने नव्या शाखेचा शुभारंभ आज रामनवमीच्या पर्वावर केला आहे.या शाखेचा शुभारंभ

Share

होंडाच्या टू व्हीलरवर 18 हजारांची सूट

मुंबई: सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्याने, धाबे दणाणलेल्या वाहन कंपन्यांनी गाड्यांवर भरघोस सूट दिली आहे.होंडाने स्कूटरवर तब्बल 13 हजार 500 रुपये इतकी भरघोस सूट दिली आहे.

Share

2500 रुपयात करा महाराष्ट्रातील नव्या मार्गावर विमानप्रवास

मुंबई, दि. 30 -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उड्डाण योजना लाँच झाली आहे. यामध्ये 45 नवे विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. या योजनेत महाराष्ट्रतील पाच शहरांचा समावेश करण्यात आला

Share

युनिव्हर्सल कारखाना सुरु होणार

तुमसर,दि.30 -मागील १२ वर्षापासून बंद पडलेला युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कंपनी व्यवस्थापन तथा कामगार प्रतिनिधींच्या नागपूर येथील बैठकीत प्रथमच सकारात्मक तोडगा काढण्यात आला. कंपनी व्यस्थापन

Share

भारतीय स्टेट बँक मोठी, मजबूत,गुणवत्तापूर्ण संस्था – दिपंकर बोस

नांदेड दि.30 -सहयोगी बँकांच्या विलनीकरणामुळे भारतीय स्टेट बँक ही सर्वात मोठी, मजबूत आणि गुणवत्तापूर्ण अशी एक संस्था होईल, अशा विश्वास भारतीय स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक दिपंकर बोस यांनी येथे व्यक्त

Share

शासकीय व्यवहारांसाठी स्टेट बँक शाखा 31 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार

नांदेड दि. 29 – जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांची शाखा कार्यालयेशुक्रवार31 मार्च 2017रोजी शासकीय व्यवहारासाठी रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी

Share