मुख्य बातम्या:

मराठवाडा

सकारची मानसिकता विकास काम करण्याची नाही

बिलोली,(सय्यद रियाज),दि.16ः- नांदेड जिल्ह्याचे  जिल्हाध्यक्ष फेरोज खान लाला यांची निवड झाल्यानंतर त्यानी जिल्हा एमआयएमची ताकद वाढवण्यासाठी तालुकानिहाय बैठका घेऊन पक्ष बळकट करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष खान हे बिलोली

Share

तीन शाळेतील शिक्षकांचा बहिष्कार

बिलोली,दि.14ः-  तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाºया तीन वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक व संस्थाचालकाचा अंतर्गत वाद विकोपाला गेला असून शुक्रवारी सर्व शिक्षकांनी शिकवणीवर सामूहिक बहिष्कार टाकला़ तालुक्यात बिलोली, बिजूर व कुंडलवाडी

Share

आ. राम पा. रातोळीकर यांचा आज भाजपच्या वतीने सत्कार सोहळा

नांदेड (प्रतिनिधी),दि.11ः- महाराष्ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर नांदेड जिल्हा भाजप (ग्रामीण)चे अध्यक्ष आ. राम पाटील रातोळीकर यांचे आज ११जुलै रोजी नांदेडमध्ये प्रथमच आगमन होत आहे. यानिमित्त भाजपच्यावतीने त्यांच्या स्वागत आणि

Share

पिकविम्यासाठी मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  धरणे आंदोलन

नांदेड,दि.11ः-पीकविमा देण्याबाबत शासन आणि विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सरकार आपण शेतकऱ्यांचे हित करत आहोत असे भासवत आहेत.

Share

भोकर पोलिसांची दिड लाखांचा गुटखा पकडून कार्यवाही

भोकर,दि.08: भोकर पोलिसांनी मुदखेड मार्गाने भोकर मध्ये आवक होत असलेल्या दिड लाख रुपयांच्या गुटख्यावर धाड टाकून मुद्देमालासह महिंद्रा पिक अप गाडी जप्त करुन कार्यवाही केली आहे.भोकर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले

Share

दिडपट हमीभाव शेतकऱ्यांची दिशाभुल करणारा,हमीभाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी- भागवत देवसरकर

नांदेड. दि.6(प्रतिनिधी)-केंद्र सरकारने निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन जाहिर केलेला शेतकऱ्यांचा शेतमालला दिडपट हमीभाव हा देखील इतर घोषणांप्रमाणे चुनावी जुमलाच आहे. गेली चार वर्ष शेतक-यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे सरकार आता निवडणुक जवळ

Share

आश्रमशाळेत समावेश न केल्यामुळे स्वंयपाकी करणार आत्मदहन 

बिलोली (सय्यद रियाज),दि.30ःः तालूक्यातील अर्जापुर येथील अनूदानीत आदिवासी आश्रम शाळेत 2006 पासून कार्यरत राहिलेले परंतु  30 एप्रिल  2016 पासून विद्यार्थी पटसंख्येंभावी व भौतिक सुविधा कमी असल्यामुळे आश्रमशाळा बंद पडल्याने या

Share

बोंडआळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून द्या-देवसरकर यांची मागणी

नांदेड,दि.29ःः -जिल्ह्यातील गुलाबी बोंडआळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने विमा कंपनीकडून हेक्टरी 8 हजार रूपयांची मदतीची घोषणा केली होती. परंतु जिल्ह्यामध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या पीकविम्यात बोंडआळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विमा

Share

गुरूद्वारा बोर्डाची लवकरच  निवडणूक; मुख्यमंत्र्यांचे आ.तारासिंघ यांना आश्वासन 

नरेश तुप्तेवार नांदेड,दि.28-ः गुरूद्वारा बोर्डाच्या रिक्त झालेल्या तिन सदस्यांची निवडणूक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले असुन याबाबत ची अधिसूचना विनाविलंब काढण्याची कार्यवाही सुरू असल्याचे गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आ.सरदार तारासिंघ यांनी सांगितले.गुरूद्वारा

Share

अमरनाथ यात्रेकरूंनी सिडबॉल द्वारे पेरल्या हजारो बिया

नांदेड,दि.25ः-मरनाथ यात्री संघातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या नांदेड ते रत्नेश्‍वरी पाऊस दिंडीच्या समारोप प्रसंगी गडावर धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो यात्रेकरूंनी जपानी पध्दतीचे सिडबॉल तयार करून हजारो बीयाची लागवड केली.

Share