मुख्य बातम्या:

मराठवाडा

उद्या नांदेड येथे कापूस बोंडअळी व्यवस्थापन कार्यशाळा व शेतकरी गौरव सोहळ्याचे आयोजन

कुलगुरू डॉ. अशोक ढवण, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट आदी मान्यवर उपस्थित राहणार शेतकऱ्यांना फेरेमन ट्रॅप व सुरक्षा किटचे वाटप होणार नांदेड दि. 31 – सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील

Share

बिलोली व्यापारी संकुल प्रकरणी अखेर जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक

  बिलोली (सय्यद रियाज) दि.३1ः- येथील व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या संदर्भात लिलाव प्रक्रिया पुर्ण करूनही व्यापाऱ्यांचा योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे या गाळ्याच्या दरा संदर्भात जिल्हाधिका-यांनी दि.३० आँगस्ट रोजी टाऊन प्लँनिंग,न.पा

Share

गोवर रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मनपा प्रशासनाने सज्ज रहावे – महापौर शिला भवरे

नांदेड(नरेश तुप्तेवार)दि. २९ :  नांदेड शहरामध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मनपा प्रशासनाने सज्ज रहावे, अश्या सुचना महापौर सौ.शिला किशोर भवरे यांनी आज आढावा बैठकीत केल्या. गोवर रुबेला लसीकरण

Share

शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव

संयोजक भागवत देवसरकर यांची माहिती. नांदेड. दि.29;-सहकारी महर्षी,पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त व शेतकरी दिनाचे औचित्य साधून जिल्हातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव,सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रविवार 2 सप्टेंबर रोजी

Share

आश्रम शाळेत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू

नंदूरबार,दि.27ः- तळोदा तालुक्यात दोन शासकीय अधिकार्‍यावर हल्ला करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील सलसाडी शासकीय आश्रम शाळेत सचिन चंद्रसिंग भोरे या पाचवीतल्या विद्यार्थ्याचा विजेच्या झटक्याने मृत्यु झाला. या घटनेची पाहणी करण्यासाठी सहाय्यक

Share

सोयाबीनच्या शेंगा वाळून जाण्याने शेतकरी संकटात

नांदेड.दि. 27ःःहदगाव तालुक्यात अनेक गावातील शेकडो एकरावरील सोयाबीन पिकावर सध्या शेंगा वाळून जाण्याचं प्रकार मोठ्या प्रमाणमध्ये होत आहे.अचानक ओढावलेल्या प्रकारामुळे शेतकरी संकटात सापडले असून याकडे कृषी विभागाच्या आधिकारी,विद्यापीठ,व कृषी विज्ञान

Share

झुंडशाहीसाठीच संविधानाला विरोध-कन्हैयाकुमार

नांदेड,दि.26 : काही विशिष्ट लोकांसाठी पाच हजार वर्षांपासून असंविधानिक पद्धतीने आरक्षण आहे. ते आरक्षण बंद होऊ नये यासाठीच घटनात्मक आरक्षणाला विरोध केला जात असल्याची टीका विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी केली. भारतीय

Share

बिलोली स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या अध्यक्षपदी शेख मौलासाब अरळीकर यांची निवड

बिलोली,दि.25ः- बिलोली तालूका स्वस्त धान्य दुकान या संघटनेच्या अध्यक्षपदी अरळी येथील दुकानदार शेख मौलासाब अरळीकर यांची सर्वानुमते  नूकतीच निवड करण्यात आली.  कार्यकारणी खालील खालील प्रमाणे आहे उपाध्यक्ष बालाजी पाटील दूगावकर 

Share

आज पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची महत्वाची आढावा बैठक.

नांदेड,दि.23ःशेतकरी दीन व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या तयारी साठी कृषी परिषदेची महत्वाची नियोजन आढावा बैठक आज शुक्रवार दी 24 आॅगष्ट रोजी दुपारी बारा

Share

नांदेडमध्ये ओढ्याच्या पुराने घेतला चौघांचा बळी

नांदेड,दि.21: गेल्या चार दिवसांपासून  सुरू असलेल्या पावसाने परिसरातील नदी-नाल्याना पूर आले आहे. सोमवारी झालेल्या पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला असून ओढ्याला आलेल्या पुराने दोन वेगवेगळ्या घटनेत चौघांचा बळी घेतला तर

Share