मुख्य बातम्या:

मराठवाडा

हिवाळ्याच्या सुट्यांत गोवा, केरळला पहिली पसंत

मुंबई-यावर्षी हिवाळ्याच्या सुटीत देशात लोकांची पहिली पसंती गोवा केरळला आहे. जयपूर, सिमला, मनालीतील हॉटेलही फुल्ल बुक आहेत. गेल्या २५ वर्षांपासून हॉटेल व्यवसायात असलेल्या कीस हॉटेल्स अँड कीस रिसॉर्ट चेनचे मुख्य

Share

वीस वर्षांनंतर 1 रूपयाची नोट पुन्हा एकदा बाजारात!

नवी दिल्ली: एक, दोन आणि पाच रूपयांची नाणी चलनात आल्यानंतर भारत सरकारने एक रूपयाच्या नोटेची छपाई नोव्हेंबर 1994 पासून बंद केली होती. याशिवाय दोन रूपये, पाच रूपयांच्या नोटांची छपाईदेखील 1995

Share

मोबाइलवरून आॅर्डर : लवकरच नवीन सुविधा

मुंबई : मोबाइल तिकीट सेवा रेल्वेकडून मुंबईत सुरू केल्यावर आता मोबाइलवरून आवडीचे खाद्यपदार्थ मिळवण्याची सुविधाही लवकरच सुरू केली जाणार आहे. देशभरातील स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न असेल, अशी घोषणा

Share

नागपूर-चंद्रपूर मार्गावरील तडाली टोलनाका सुरुच राहणार

मुंबई : निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना दाखवलेलं टोलमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी फडणवीस सरकारच्या प्रयत्नांना मुंबई उच्च न्यायालयानं केराची टोपली दाखवली आहे. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील तडाली टोलनाका बंद करण्याचा राज्य सरकारचा आदेश

Share

साखर खरेदीवर बहिष्कार टाका-अमोल मडामे

मुंबई : राज्यातील बहुजनांचे नेतृत्व करणा-या विविध संघटनांनी एकत्र येत साखरेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये धनदांडगे साखर कारखानदार आणि या उद्योगाशी संबंधितांचा संबंध असल्याचा आरोप

Share

रुपीबाबत नॅफकबचा आरबीआयला प्रस्ताव

पुणे : रुपी बँक वाचविण्यासाठी काय कार्यवाही करता येऊ शकते या विषयी नागरी सहकारी बँक व पतसंस्थांच्या राष्ट्रीय परिषदेने (नॅफकब) भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर १५ जानेवारीनंतर

Share

कोळसा गैरव्यवहार सीबीआयकडे सोपवा

चंद्रपूर : सीटीपीएसमधील कोळसा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून चौकशी करण्याची मागणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केली आहे. केंद्रातील कोळसा ब्लॉक वाटपातील घोटाळा उजेडात आणला. त्याचप्रमाणे भाजपा सरकारने सीटीपीएसमधील

Share

२००५ पूर्वीच्या नोटा वापरण्यास आणखी सहा महिने मुदतवाढव्यापार

मुंबई-रिझव्‍‌र्ह बँकेने २००५ पूर्वी छापलेल्या नोटा आणखी सहा महिने चलनात ठेवता येणार आहेत. जुन्या नोटा ३० जून २०१५ पर्यंत वापरण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी उशिरा मुदतवाढ दिली. २००५ पूर्वीच्या नोटा १

Share

व्यापाऱ्यांच्या बहिष्काराने ‘एपीएमसी’ ठप्प

गोंदिया: शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत घेण्याचा पणन संचालकांचा आदेश सहकारमंत्र्यांनी तूर्त स्थगित केला असला तरी तो आदेश पूर्णपणे रद्द करावा, यासाठी गोंदियातील व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत धान खरेदीस नकार दिला.

Share

‘सत्यम कॉम्प्युटर्स’ घोटाळ्याचा निकाल ९ मार्चला

हैदराबाद-देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या ‘सत्यम कॉम्प्युटर्स’प्रकरणी हैदराबादमधील विशेष न्यायालय नऊ मार्च २०१५ रोजी निकाल देणार आहे. विशेष न्यायाधीश बीव्हीएलएन चक्रवर्ती यांनी मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी याची माहिती दिली. या

Share