मुख्य बातम्या:

मराठवाडा

बिलोली येथे शिवसेनेची बैठक संपन्न

बिलोली(नांदेड),दि.23ः- शिवसेनेच्या शिवंसर्पक अभियानांतर्गत  देगलुर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांची बैठक बिलोली येथील आमदार सुभाषराव साबने यांच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात पार पडली.यावेळी पक्षनिरीक्षक तथा संभाजीनगरचे माजी महापौर त्र्यंबक तुपे,उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील समन,

Share

शिल्पकार माधव प्रल्हाद कांबळे सन्मानित

 बिलोली-( सय्यद  रियाज ),दि.22ः- लोहगाव येथील चित्र शिल्पकार तथा कलाशिक्षक (जि.प.हायस्कूल लोहगांव) यांच्या कलाकृती सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवात ठेवण्यात आलेल्या प्रदर्शनात होट्टल  मंदिरावरील चालुक्यकालीन श्रंगार रसात मग्न असलेल्या शिल्पाची प्रतिकृतीला

Share

जिल्हा ग्राहक परिषदेवर प्रदिप कोकडवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड

जिंतुर,दि.२२ः-परभणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर जिंतुर येथून व्यापार उद्योग क्षेत्रातुन पत्रकार तथा व्यापारी महासंघा चे उपाध्यक्ष प्रदिप सोपनराव कोकडवार यांची निवड जिल्हाधिकारी शिवा शंकर यांच्या अध्यक्षते खालील समितित झाली आहे

Share

अमोल मिटकरी यांचे व्याख्यान : उद्या लिंगापूर येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त

संयोजक भागवत देवसरकर यांची माहिती नांदेड,दि.२१ः – कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 388 व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त लिंगापूर ता. हदगाव येथे भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन उद्या शुक्रवार, दि. 23

Share

कारची झाडाला धडक; दोन डॉक्टर ठार एक जखमी

औरंगाबाद दि.२०ः- स्विफ्ट कार झाडाला धडकून दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला तर एक डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना औरंगाबादेतील रामनगर कमानीजवळ पहाटे अडीच ते तीन दरम्यान घडली. गोविंदकुमार सतनामसिंग

Share

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील दोन मुलांचा तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

जालना,दि.20 : मदतीस अपात्र ठरविले म्हणून शासनाचा निषेध करीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील दोन मुलांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयात रॉकेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.धोपटेश्वर येथील नामदेव जनार्धन दाभाडे यांनी

Share

शिवप्रेमी मुस्लिम हे महाराष्ट्र धर्माचे पहारेकरी- अनुप अंकुशकर

बिलोली(नांदेड),दि.19 :-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अल इम्रान प्रतिष्ठान बिलोलीच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रमाप्रसंगी  शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार  अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.प्रमुख वक्ते प्रा.नितीन दारमोड, कृतिका गाडीवान

Share

क्रांतीगुरु लहुजी साळवे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

बिलोली दि.१७ः:- ”जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी”अशी सिंह गर्जना करणारे थोर देशभक्त आद्यक्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या १३८ पुण्यतिथी निमित्य आज(दि.१७) तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोणार (ता.कंधार जि.नांदेड)च्या वतीने

Share

आज नांदेडहुन बहुसंख्य शिवप्रेमी बांधव जाणार-भागवत देवसरकर

दिल्ली येथिल शिवजंयती सोहळा राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या उपस्थितीत साजरा होणार.  नांदेड,दि.17ः-संपुर्ण देशाचे अक्षय उर्जास्थान,स्फुर्तिस्थान बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 388 वी जयंतीनिमित्त खा.संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली व अ.भा.शिवराज्यभिषेक महोत्सव

Share

बिलोली नगर परिषदेस १० कचरा कुंड्या भेट

बिलोली (सय्यद रियाज),दि.10ः- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत येथील अल ईम्रान प्रतिष्ठान व बाईट्स कम्प्युटर बिलोलीच्या वतीने आज (दि.१५)१० कचरा कुंड्या बिलोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी व मुख्याधिकारी डॉ.ओमप्रकाश गोंड

Share