मुख्य बातम्या:

राजकीय

न.प. उपाध्यक्षपदी आशिष गोंडाणे अविरोध

भंडारा,दि.21ः-भंडारा नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाकरिता मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे आशिष गोंडाणे यांची अविरोध निवड करण्यात आली. ही निवड एक वर्षाकरीता करण्यात आली आहे.रुबी चढ्ढा यांच्या राजीनाम्यामामुळे पालिकेचे उपाध्यक्षपद रिक्त झाले

Share

राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा-खा.पटेल

तुमसर,दि. १९ : लोकशाहीत राजकीय पक्षाची ताकद ही त्यांच्या कार्यकर्त्याच्या क्षमतेवर आहे. पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्या सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत नेण्याचे खरे काम हे कार्यकर्ते करतात. राष्ट्रवादी कांग्रेस

Share

जनतेचा विश्वासघात करणार्याला धडा शिकवा – डॉ. कोठेकर

सडक अर्जुनी,,दि.१९:- ज्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले त्यांनी जनसमस्या सोडविण्याऐवजी स्वत:च्या स्वार्थी राजकारणासाठी जनतेचा व पक्षाचा विश्वासघात केला. अशा विश्वासघातकी व अहंकारी लोकांना जनता चांगल्याने ओळखते त्यांच्यामुळे या क्षेत्रात

Share

खासदार राजू शेट्टी- राहुल गांधींची दिल्लीत भेट

मुंबई,(वृत्तसंस्था),दि.19- हतकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे 2019 साली यूपीए आघाडीसोबत असतील अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नवी दिल्लीत केली. अशोक चव्हाण यांनी राजू

Share

हजारो शेतकर्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

गडचिरोली,दि.18ः-कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची यादी जाहीर करण्याच्या मागणीसाठी १७ मार्च रोजी शिवसेनेच्या नेतृत्वात हजारो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.गेल्या सहा महिन्यांपूर्वी भाजपा सरकारने शिवसेनेच्या आंदोलनाची दखल घेत कर्जमाफ केले. परंतु प्रत्यक्षात

Share

पक्ष संघटनेसाठी कामाला लागा-खा.पटेल

भंडारा,दि.16 : भाजप सरकारने सामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. याशिवाय गावागावात जावून जनतेच्या अडचणी आणि समस्या जाणून घ्या. जनतेच्या समस्या निराकरणासाठी रस्त्यावर येऊन सरकारचे हे अपयश जनतेच्या निदर्शनास आणून

Share

पराभवाच्या भीतीने राज्यात पोटनिवडणुकांना उशीर

गोंदिया,दि.16 ः-लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा सातत्याने पराभव होत असल्यामुळे राज्यातील भंडारा-गोंदिया आणि पालघर या दोन लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात विलंब करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी

Share

कोरेगाव-भीमा प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद: विखे पाटील

मुंबई दि.१४: – भीमा-कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. परंतु, भिडे गुरूजींविरूद्ध काहीच कारवाई का केली जात नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. एकबोटेंप्रमाणे भिडे गुरूजींवरही तातडीने

Share

शेतकऱ्यांना माओवादी संबोधणे ही तर ‘मनु’वृत्ती!

मुंबई,दि.13(विशेष प्रतिनिधी) : आदिवासी शेतक-यांना ‘नक्षलवादी’, ‘माओवादी’ म्हणणे ही अतिशय निषेधार्थ असून, यातून भाजपाचे मनुवादी स्वरूप समोर आले आहे. भाजपाच्या पोटात काय आहे, हे या निमित्ताने शेतकºयांना कळले आहे, अशी

Share

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध?

मुंबई,दि.12 – राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. भाजपतर्फे नारायण राणेंबरोबरच केरळचे व्ही. मुरलीधरन यांना; तर कॉंग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.राज्यसभेतील

Share