मुख्य बातम्या:
गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात# #रेल्वे गाडीतून दारूची तस्करी करणारे गडचिरोलीचे तीन युवक ताब्यात# #संविधानाच्या प्रती जाळण्यामागे भाजपाचे प्लॉनिंग;पत्रपरिषदेत जयंत पाटील यांचा आरोप# #कार्यकर्त्यांनी बुथ कमेटी निर्मितीवर भर द्यावे - जयंत पाटील# #अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे व जमिनीचे स्वतंत्र सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या# #गांगुलपारा झरने के पास गोंदिया के तीन युवकों का मिला शव, एक की तलाश जारी # #तायक्वांडो स्पर्धेत देवरीच्या योजनला स्वर्णपदक# #ओबीसींच्या समस्या निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करा# #पालकमंत्र्यांच्या हस्ते शिक्षक वैद्य यांचा सत्कार# #तालुक्यातील ४ ठिकाणी नळयोजनेचे भूमिपूजन

राजकीय

जनता परिवारातील सहा पक्ष एका झेंड्याखाली

नवी दिल्ली-जनता परिवारातील पूर्वाश्रमीच्या सहा पक्षांनी एका झेंड्याखाली एकजूट होत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. २२ डिसेंबरनंतर समाजवादी पक्ष, जेडीयू, आरजेडी, आयएनएलडी, जेडीएस

Share

पुर्व विदर्भातून आ.बड़ोले व आ.राजेअंबरीशराव मंत्री होणार

गोंदिया-महाराष्ट्र राज्याच्या उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळातील विस्तारात भारतीय जनता पार्टीचे गोंदिया जिल्ह्यातून दुसर्यांदा निवडून आलेले अजुर्नी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार इंजि.राजकुमार बडोले यांची मंत्रीपदावर वर्णी लागण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.तसेच अहेरी

Share

राष्ट्रवादी काँग्रेस पाळणार कृतज्ञता वर्ष

मुंबई-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब ह्यांच्या १२ डिसेंबर १४ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.आम्ही १२ डिसेंबर २०१४ ते १२ डिसेंबर २०१५ हे

Share

राज्यातही कॉंग्रेस विरोधी पक्षनेतेपदाला मुकणार?

मुंबई-विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या आठ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होते आहे. येत्या शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यामध्ये शिवसेनेचे नेतेही मंत्रिपदाची शपथ घेतील. सत्तेत सहभागी झाल्यामुळे सध्या शिवसेनेकडे असलेले विधानसभेतील

Share

प्रलबीत समस्ङ्मांचे डोंगर आमदारासमोर

गोंदिया- नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या.या निवडणुकात भारतीय जनता पक्षाची सरकार महाराष्ट्रात स्थापन झाली असून गोंदिया जिल्ह्यातूनही ३ आमदार सत्ताधारी पक्षाचे झाले आहेत.जो पक्ष गेल्या अनेक वर्षापासून विरोधी पक्षाची भूमिका

Share

सेना-भाजपमधील चर्चा थांबली

शिवसेना विरोधी पक्षातच राहणार मुंबई- शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी फारसे उत्सुक नसलेल्या भाजपने चर्चा तूर्तास थांबविली असून, शिवसेना विरोधी पक्षातच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पािठबा घेऊन अल्पमतातील सरकार

Share

शेतक-यांचे ठिय्या आंदोलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या परिसरात ठिय्या आंदोलन करत शेतक-यांच्या सरकारविरोधातील घोषणांनी उपराजधानी दणाणली. नागपूर- कर्जबाजारीपणा, नापिकी, दुष्काळ अशा असंख्य समस्यांनी हैराण झालेल्या शेतक-यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Share

”भाजपकडून ओबीसी, गैरआदिवासींची दिशाभूल”-भावना वानखेडे

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, खासदार अशोक नेते यांनी जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत 19 टक्‍के करून पेसा अधिसूचनेत सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिले होते.

Share

युवक काँग्रेस कार्यकारिणी निवडण्याची राहुल गांधी पद्धत दोषपूर्ण-अमर काळे

नागपुर-युवक काँग्रेसची कार्यकारिणी निवड पद्धत दोषपूर्ण असून युवक कार्यकर्ता निष्क्रिय झाला असल्याचे वक्तव्य करून आमदार अमर काळे यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस नेते राहुल गांधींवरच टीका केल्याने काँग्रेसजनात खळबळ उडाली. केवळ प्रक्रियेमधील

Share

काँग्रेस आक्रमकः राष्ट्रवादी अस्वस्थ

मुंबई- शेतकरी मदत, दुष्काळ आणि दलित हत्याकांडासारख्या मुद्दय़ांवरून सत्ता गेल्यानंतर काँग्रेस अधिकच आक्रमक झाली. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते चांगलेच अस्वस्थ आहेत. परिणामी, कार्यकर्त्यांमधील नाराजीची दखल घेत भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीने

Share