मुख्य बातम्या:

राजकीय

शिवसेना माजी आमदार कुथेंचा गडकरीच्या उपस्थितीत कार्यकत्र्यासह भाजप प्रवेश

सडक अर्जुनी,दि.२२ः-गोदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपा उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत गोंदियाचे शिवसेनेचे माजी आमदार रमेश कुथे व नगरसेवक राजकुमार कुथे यांनी केंद्रीयमंत्री नितिन

Share

लोकसभेत भाजप बहुमताच्या खाली

नवी दिल्ली,दि.21(वृत्तसंस्था) : 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 282 जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) सद्यस्थितीला बहुमत मिळेल इतक्या जागा नसल्याचेही समोर आले आहे. सध्या भाजपकडे सभापतींचे

Share

विधान परिषद निवडणूक: नाशकात भाजपचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा

नाशिक,दि.21- नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला डावलून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे मैदानात आहेत. दरम्यान, शिवसनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय

Share

सिंचनाचे क्षेत्र १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेणार – नितीन गडकरी

तिरोडा,दि.21 – राज्यातील शेतकर्‍याची अवस्था चांगली नाही. शेतमालाला किंमत मिळत नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही. महाराष्ट्राने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. परंतु हा प्रश्‍न सुटणार नाही. शेतकर्‍यांची स्थिती चांगली व्हावी म्हणून केंद्र

Share

नागरिकांच्या बँक खात्यात येणारे १५ लाख रुपये गेले कुठे ?

तिरोडा, दि.२०ः : आमचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करु असे आश्वासन केंद्रातील मोदी सरकारने दिले होते. सत्तेवर येवून चार वर्षांचा कालावधी लोटत आहे.

Share

अहंकारामुळेच खासदाराचा राजीनामा : मुख्यमंत्री

भंडारा,दि.19ः-पालघरमध्ये खासदाराचे निधन झाले म्हणून निवडणूक लागली. पण भंडारा गोंदियात काय झाले? असा प्रश्‍न उपस्थित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदाराने अहंकारामुळेच राजीनामा देऊन ही निवडणूक लादल्याची प्रखर टीका आज

Share

मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा आज

भंडारा,दि.19: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांचा निवडणूक प्रचार करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शनिवारी मोहाडी आणि साकोली मध्ये येणार आहेत. ते दुपारी ४ वाजता मोहाडी येथील

Share

शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नरेंद्र भोंडेकर

भंडारा,दि.19ः-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोंडेकर हे भंडारा – पवनी

Share

हेराफेरी होवू नये म्हणून प्रत्येक निवडणुक केंद्रावर जामर लावण्यात यावे : नाना पटोले

भंडारा,दि.१८ – कर्नाटक विधानसभेचा हुबळी मतदारक्षेत्रात ईव्हीएम मशिनमध्ये आकड्यांची हेराफेरी करण्यात आली. त्यासाठी भंडारा व गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत हेराफेरी होवू नये म्हणून प्रत्येक मतदानवेंâद्रावर जामर कींवा व्हीव्हीपोर्ट लावले पाहिजेत असे

Share

सरकारने केवळ गोरगरीब जनतेला वेठीस धरून फोल आश्वासन दिले- प्रफुल पटेल

भंडारा,दि.18- जिल्ह्याची पोटनिवडणूक ही सरकारला नवी दिशा देणारी आहे. या सरकारने चार वर्षात केवळ विदेशवारी करून गोरगरीब जनता, शेतकरी, व्यवसायीक यांना वेठीस धरून या सर्वांना फोल आश्वासन देण्याव्यतिरिक्त काही केले

Share