मुख्य बातम्या:

राजकीय

खडसे प्रस्थापित नेते, तर राणे हे विस्थापित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर. ( शाहरुख मुलाणी ),दि.19ः – माजी मंत्री एकनाथ खडसे प्रस्थापित नेते, तर नारायण राणे हे विस्थापित नेते आहेत. पुनर्वसन विस्थापितांचे होते, प्रस्थापितांचे नव्हे ! असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

Share

एकनाथ खडसेंचं पुनर्वसन नाही: फडणवीस

नागपूर,दि.19: भूखंड घोटाळ्याच्या आरोपामुळं मंत्रिपद गमवावे लागलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ‘पुनर्वसन विस्थापितांचे केले जाते. एकनाथ

Share

आमदार रायमुलकरांनी लाच देऊन मिळविले जात वैधता प्रमाणपत्र

नागपूर,दि.18 : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना) यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये लाच देऊन बलई-अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळविले असा

Share

आता लढाई शेतकरी व बहुजनांची- नाना पटोले

गोंदिया,दि.१६ः-गरीब, शेतकèयांच्या भरवशावर राज्यात आणि केंद्रात भाजपाची सरकार आली. मात्र, सत्ता हातात येताच सत्ताधाèयांनी शेतकèयांकडे पाठ फिरविली आहे. या सरकारने शेतकèयांचा विश्वासघात केला असून शेतकèयांच्या हक्कासाठी आपण रस्त्यावर उतरणारच. आता

Share

भाजप तोडतंय, आपल्याला जोडायचंय : राहुल गांधी

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था)दि. १६ : – तुम्ही सगळे काँग्रेस कार्यकर्ते माझे कुटुंब आहात. तरुणांनो एकत्र या, आपण एकतेचे आणि प्रेमाचं राजकारण करू. पुढील काळात काँग्रेस सर्वांत जुना आणि तरुण पक्ष असेल (ग्रँड

Share

कर्जमाफीत घोटाळा? शिवसेना आमदाराच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम

नागपूर,दि.15(विशेष प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी कर्जमाफीची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा होत आहे. परंतु अर्ज न भरताही शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.आमदार आबिटकर

Share

भाजपा सरकार आरक्षण विरोधी – धनंजय मुंडे

# मुस्लिम आरक्षणाचा कायदा आणा अशी मागणी करुनही सरकारने लक्ष दिले नाही नागपूर. ( विशेष प्रतिनिधी ) – हे सरकार आरक्षणाच्याविरोधात आहे. या सरकारला मराठा असेल,मुस्लिम असेल,धनगर,लिंगायत,या कुठल्याही समाजाला आरक्षण

Share

विधानसभेत सत्तापक्षाचे आमदारच गैरहजर

नागपूर,दि.14 – हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची उपस्थिती कमी असल्याने भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासंदर्भात तंबी देणारे पत्र काल दिले आहे. मात्र तरी

Share

चिखलदरा काँग्रेस,पांढककवडा प्रहार,हुपरी भाजप व जिंतूर राष्ट्रवादीच्या ताब्यात

अमरावती,दि.14 – विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून भाजपला जबर फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने या निवडणुकीत कोणताच रस घेतला नव्हता. त्यामुळे काँग्रेस व

Share

  शेतकरी नष्ट व्हावा असे सरकारला वाटतेय का ? – अजित पवार

कर्जमाफी आणि बोंडअळीच्या नुकसानीवर स्थगन प्रस्तावावर सरकारकडे उत्तर नाही. नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) – कर्जमाफी आणि बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा स्थगन प्रस्ताव विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडला मात्र

Share