मुख्य बातम्या:

राजकीय

आरक्षण वाढविले तरी नोकऱ्या कुठून देणार- नितीन गडकरी

औरंगाबाद,दि.05- ‘वाढीव आरक्षणासाठी घटना दुरूस्ती करावी लागेल. यासाठी राजकीय पक्षांमध्ये मतभेद आहेत. महाराष्ट्रात सुद्धा अनेक नेत्यांचा विरोध आहे. आरक्षण जरी वाढविले तरी नोकऱ्या कुठून देणार,’ असा सवाल शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन

Share

भेदभाव विसरून पक्ष बळकट करा-आ.पुराम

सालेकसा,दि.04 : पक्ष जेवढा बळकट होईल तेवढेच शासनाला बळ मिळेल आणि शासन आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ शकेल. याचा पक्षासह सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळेल. म्हणून पदाधिकाऱ्यांनी आपसांतील मतभेद

Share

शासनाने केली झोपडपट्टीधारकांची फसवणूक-अतुल लोंढे

नागपूर,दि.02 : झोपडपट्टीवासीयांना मालकी पट्टे देण्याच्या नावाखाली त्यांची मोठी फसवणूक भाजप शासनाने केल्याचा आरोप  काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला. वास्तविक शासनाने चालविलेल्या या उपक्रमाचा झोपडपट्टीधारकांना लाभ होणार

Share

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या भाजप आमदारांची बैठक

मुंबई,दि.01(वृत्तंसस्था) :- आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाचेआंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने गुरुवारी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत मराठा

Share

काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामे देणार?

मुंबई,दि.30(विशेष प्रतिनिधी): राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याची तयारी काँग्रेसच्या बैठकित केली आहे.  यामध्ये अनेक आमदारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सामूहिक राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. मात्र या मुद्यावर पक्षाने

Share

चंद्रकांतदादांना निवडणुकांना सामोरे जाणे अजून शिकायचे आहे; शरद पवार

कोल्हापूर,दि.28- वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारे चंद्रकांत पाटील हे अपघाताने मंत्री झाले आहेत. मी 14 वेळा निवडणुका लढवल्या. 7 वेळा थेट जनतेतून निवडणुकीला सामोरा गेलो. चंद्रकांत पाटील यांना निवडणुकाना कसे

Share

राष्ट्रवादी काँग्रेसचीे ७० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली नवी शहर कार्यकारिणी जाहीर

नागपूर,दि.27 : राष्ट्रवादी काँग्रेसचीे ७० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली नवी शहर कार्यकारिणी शहर अध्यक्ष अनिल अहीरकर यांनी शुक्रवारी जाहीर केली. कार्यकारिणीत भाजपा, जनता दल व काँग्रेसमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनाही महत्त्वाचे स्थान देण्यात

Share

सपना साखलवार गोंडपिपरीच्या नगराध्यक्ष

चंद्रपूर,दि.27 : जिल्ह्यातील गोँडपिपरी नगरपंचायतीचा नगराध्यक्षपदाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून काँग्रेस सेना युतीच्या सपना साखलवार यांनी बाजी मारली. भाजपच्या राकेश पूनचा एका मताने पराभव केला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पराभव

Share

नागपूर काँग्रेसचे पदाधिकारी दिल्ली भेटीवर

नागपूर,दि.26: शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांनी दिल्ली येथील महाराष्ट्राचे सहप्रभारी आशीष दुवा, सोनल पटेल यांची भेट घेतली. या वेळी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांची

Share

शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा

औरंगाबाद,दि.25 – मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अखेर आज दुपारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.  मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाल्याने कन्नड

Share