मुख्य बातम्या:

राजकीय

नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्‍चित

मुंबई,दि.02 – नारायण राणे यांनी आजअखेर स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर शिवसेना-भाजप युतीच्या राज्य सरकारमध्ये घटकपक्षाचा नेता म्हणून मंत्रिमंडळात त्यांचा समावेश निश्‍चित झाल्याचे मानण्यात येते. मात्र विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता

Share

शहांची सभा; मंचावर येताच पाटीदारांनी फेकल्या खुर्च्या

अहमदाबाद,दि.02 –गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा भलेही झाली नसली तरी भाजप आणि काँग्रेस दोघांनीही राज्यात निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे. दोघांचीही निवडणूक यात्रा पटेलबहुल सौराष्ट्रातून सुरू झाली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी

Share

नारायण राणेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा;NDA चे तासाभरातच आमंत्रण

मुंबई,दि.01(विशेष प्रतिनिधी) – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर आज आपल्या नव्या राजकीय पक्षाची म्हणजेच ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ची घोषणा केली. नारायण राणेंच्या या पत्रकार परिषदेला नीलेश राणे उपस्थित होते तर

Share

भाजप सरकारविरुद्ध खोरिपाचे जनसंघर्ष अभियान: माजी आमदार उपेंद्र शेंडे

गडचिरोली ,दि.२९: भाजप सरकारच्या काळात दलित, मुस्लिम, आदिवासी, ख्रिश्चन व महिलांवर अत्याचार वाढत असून, महागाई व बेरोजगारी कमी करण्याबाबत हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका उत्तर नागपूरचे माजी

Share

महागाईविरोधात गोंदिया युवक काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा

गोंदिया,दि.29– संपूर्ण देशात महागाईमध्ये होणाèया वाढीच्या विरोधात आज गोंदिया शहर युवक काँग्रेसतर्फे बैल्गाडी मोर्चा काढून विरोध प्रदर्शन करण्यात आले. गोंदिया शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नफिस सिद्धीकी यांच्या नेतृत्वात आयोजित मोर्चाला शहीद

Share

शिवसेना राहणार सत्तेतच; मंत्री मात्र बदलणार?

मुंबई ,दि.27: दस-याला सीमोल्लंघन करून सत्तेतून बाहेर पडण्याचे नगारे शिवसेनेने वाजविले असले तरी प्रत्यक्षात तो पक्ष सरकारमधून बाहेर पडणार नाही आणि सत्तेतच राहणार आहे, असे संकेत मंगळवारी ‘मातोश्री’वरील बैठकीतून मिळाले.दसºयाच्या

Share

शिवराजसिंग सरकारपासून जनतेचा मोहभंग-खा.सिध्दार्थ

गोंदिया,दि.२७–शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथे बहुजन समाज पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत व१९३२ मध्ये करण्यात आलेल्या पुना पॅक्टचा विरोध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले बहुजन समाज पक्षाचे खासदार व मध्यप्रदेशचे प्रभारी अशोक सिध्दार्थ

Share

पेट्रोल, गॅस दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध

नागपूर,दि. २६ – गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ सुरू आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर झाला असून, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसची अशीच

Share

भाजप सरकार खोटारडे-खा.प्रफुल पटले

गोंदिया,दि.26 : भाजपाचे सरकार खोटारडे आहे. सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी व युवकांचे सरकारद्वारे नवनवीन कायदे तयार करुन शोषण केले जात आहे. या खोटारड्या सरकारला धडा शिकविण्यासाठी गाव पातळीवरुन कार्यकर्त्यांनी समोर

Share

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, सत्तेत राहून मात्र विरोध करणार- विनायक राऊत

सावंतवाडी, दि. 25 – महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व कुठे दिसत नाही. त्यामुळेच शिवसेनेला सत्तेमध्ये राहूनही आंदोलने करावी लागत आहेत. याचा अर्थ सत्तेतून बाहेर पडणार असा होत

Share