मुख्य बातम्या:

राजकीय

शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख खासदार कीर्तीकर बुधवारला गोंदियात

गोंदिया, दि. 4:- : शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख खासदार गजानन कीर्तीकर हे मंगळवारपासून पूर्व विदर्भाच्या दौèयावर आले असून या भेटीत ते नागपूर शहर,वर्धा,रामटेक,भंडारा-गोंदिया व चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकत्र्यासोंबच बैठक व

Share

पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीविरोधात भव्य मोर्चा

भंडारा,दि.02 : भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे केंद्र शासनाने पेट्रोल – डिझेल व गॅसवर केलेल्या दरवाढीचा मोर्चा काढून निषेध करण्यात आला व भाववाढ त्वरित मागे घेण्याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले १ सप्टेंबरला वाशिममध्ये

वाशिम, दि. ३१: केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले हे शनिवार, दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.केंद्रीय राज्यमंत्री श्री.

Share

राकाँतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध

गडचिरोली,दि.30(अशोक दुर्गम) : विद्यमान केंद्र व राज्य सरकारतर्फे पेट्रोल, डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ दर महिन्यात केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. विद्यमान सरकारने नुकतीच पेट्रोल व

Share

विकासकामांना नव्हे; प्रक्रियेला विरोध;भाजपाच्या तेरा नगरसेवकांचा विरोध

गोंदिया,दि.30 : गोंदिया नगरपरिषदेची २७ ऑगस्ट रोजी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा झाली. सदर सभेत गोंदिया शहरात भूमिगत गटार योजनेशी संबंधित चार विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. परंतु सदर

Share

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे निधन

नवी दिल्ली,दि.22– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे आज (बुधवारी) सकाळी निधन झाले. वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.चाणक्यपुरीतील प्रिमास रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईमध्ये काँग्रेसला मोठं करण्यासाठी

Share

भद्रावती नगरपरिषदेवर पाचव्यांदा शिवसेनेची सत्ता

चंद्रपूर,दि.21ः- गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता असलेल्या भद्रावती (जि. चंद्रपूर) नगर परिषदेवर पुन्हा शिवसेनेचे अनिल धानोरकर निवडून आल्याने भद्रावतीत शिवसेनेची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भद्रावती येथे नगर

Share

कार्यकर्त्यांनी बुथ कमेटी निर्मितीवर भर द्यावे – जयंत पाटील

गोंदिया,दि.19: पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पूर्व विदर्भाच्या दौरुयावर आलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज रविवारी गोंदिया येथे आयोजित पक्षातील सर्व घटकांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून

Share

राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आज

गोंदिया,दि.19ः-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नमाद महाविद्यालयातील ऑडोटोरियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याशिवाय

Share

२ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘आप’चे आंदोलन

गोंदिया,दि.18ः-येथील शासकीय रुग्णालयातील अव्यवस्थेला घेऊन आम आदमी पार्टीचे मागील एक वर्षापासून आंदोलन सुरू आहे. मात्र मागण्या मान्य झाल्या नाही. संपूर्ण महाराष्ट्रातच ही अवस्था असून शासनाला काही देणे घेणे नाही. अश्या

Share