मुख्य बातम्या:

गुन्हेवार्ता

पदवीधर तरुणाची आत्महत्या

भंडारा,दि.26ः-शहराच्या काझीनगर परिसरात बेरोजगारीमुळे आलेल्या नैराश्यापोटी राहत्या घरात २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२४)  उघडकीस आली. प्रमोद भाऊराव निमजे असे मृत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही

Share

लातूरमध्ये कोचिंग क्लास मालकाची गोळ्या घालून हत्या

लातूर,दि.25 : शहरात काही शिक्षक नेमून कोचिंग क्लास चालविणारे स्टेप बाय स्टेपचे मालक अविनाश चव्हाण यांची रविवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचेपोलीस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड

Share

स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळ,दि.24ः- – वणी ते चंद्रपूर मार्गावरील शहरालगत असलेल्या टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.  तर पाच जण गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी

Share

७ लाख ६०हजाराचा दारूसाठा व मुद्देमाल जप्त

गोंदिया,दि.24ः-जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात ठाणे पोलिस स्टेशन अंतर्गत वाहनात अवैध तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून सदर व्यक्तींची नावे संजीवकुमार मिश्रा वय २९ राहणार भिलाई (छत्तीसगड), ज्ञानेश्वर कुमार शाहू वय

Share

‘किडनी चोर’ समजून एका निष्पाप युवकाचा बळी

गोरेगाव,दि.२३ :मागील काही महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यासह नजिकच्या छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यात सोशल मिडियावर मुलांना चोरी करणारी व किडनी चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा पसरविली जात आहे. या अफवांच्या

Share

पीककर्ज मंजुरीसाठी बँक अधिकार्‍याने शेतकर्‍याच्या पत्‍नीला केली शरीरसुखाची मागणी

बुलडाणा,दि.22ः- पीक कर्ज मंजूर करून देण्‍यासाठी बँक अधिका-याने शेतक-याच्‍या पत्‍नीकडे शरीरसुखाची मागणी केल्‍याचा संतापजनक प्रकार मलकापूर येथे घडला आहे. येथील दाताळा गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्‍या शाखाधिका-याविरूद्ध याप्रकरणी गुन्‍हा दाखल

Share

जेवनाळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

भंडारा,दि.22 : पीक घेऊनही शेतमालाला भाव न मिळाल्याने आर्थिक स्थितीला कंटाळून ४८ वर्षीय शेतकºयाने थायमेट प्राशन करून आत्महत्या केली. गिरीधारी राजाराम गोंदोळे (४८) रा.जेवनाळा असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. ही

Share

पवनकर हत्याकांडातील क्रूरकर्मा विवेकला लुधियानात अटक

नागपूर ,दि.22ः-एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक पालटकरला नागपुरच्या गुन्हे शाखा पथकाने लुधियानाच्या एका झोपडपट्टीतून अटक केली. त्याला शुक्रवारी विमानाने नागपुरला आणले जाईल. १0 जूनच्या रात्री त्याने आराधनानगरात

Share

जि.प.च्या समाजकल्याण विभागाचा सहायक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली,दि.22- एका निवृत्त महिला कर्मचाºयांची पेंशन केस मंजूर करण्यासाठी तिच्याकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना (दि.२१) गडचिरोली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील सहायक लेखाधिकाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी अटक केली. रवींद्र नीळकंठ

Share

कोतवालास २०० रुपये लाच घेतांना रंगे हाथ अटक

 गोंदिया,दि.21ः : तक्रारदाराच्या व त्यांच्या भावाच्या नावे मौजा नवेगाव येथे असलेल्या शेतजमिनीचे ७/१२ उतारे घेण्याकरीता तलाठी कार्यालयात गेले असता या दरम्यान तलाठी हजर नसल्यावेळी कोतवाल शेंडे यांनी तक्रारदार व भाऊच्या नावाचे शेतीजमीन

Share