मुख्य बातम्या:

गुन्हेवार्ता

संस्था अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा

लाखनी : तालुक्यातील पालांदूर (चौ.) येथील गोविंद मागासवर्गीय वसतीगृहाच्या महिलास्वयंपाकिनचा संस्था अध्यक्षांनी विनयभंग करून शिवीगाळ केल्याचा गुन्हा पालांदूर पोलीस स्टेशन येथे दाखल केला आहे. स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद

Share

लाच घेताना सहायक वन संरक्षकाला पकडले

गोंदिया-विक्रीसाठी झाडांवर खुणा, कापणी व पुढील कार्यवाहीसाठी एका लाकुड कंत्राटदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गोंदिया येथील एका सहायक वन संरक्षकास भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सकाळी पकडले. दिलीप श्याम

Share

अहमदनगरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलला भोसकलं,

अहमदनगर: नगर जिल्ह्यात गुंडांच्या दहशतीने हद्द पार केली आहे. सराईत गुन्हेगाराने थेट पोलीस कॉन्स्टेबलची चाकूने भोसकून हत्या केली आहे. शेवगाव तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. दीपक कुलथे असं मृत्यूमुखी पडलेल्या

Share

‘स्पीक एशिया’चा प्रमुख अखेर पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी ऑनलाईन मार्केटींगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोटयावधींचा गंडा घालणाऱया स्पीक एशिया कंपनीच्या प्रमुखासह अन्य 5 लोकांना अटक केली आहे. स्पीक एशियाचे अन्य पाच आरोपीही मुंबई गुन्हे

Share

बाजपेयी चौकात इसमाची हत्या,तर महिलेचा हत्येचा प्रयत्न

गोंदिया-दि.31-शहर पोलीस ठाणेंतगर्त येणार्या बाजपेयी चौकातील एका पडक्या घरामध्ये एका इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना आज शनिवारी उघडकीस आली.हत्या करण्यात आलेल्या इसमाची ओळख पटली असून मृतकाचे नाव लालू सदाशिव जायस्वाल

Share

नोकरीच्या नावाखाली ११ लाखाने फसवणूक

यवतमाळ , दि. ३१ – शिक्षण संस्थेत शिपाई व शिक्षण पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ११ लाख रुपयाने फसवणूक केली. याप्रकरणी कोटंबा येथील शिक्षण संस्था अध्यक्ष विजय डांगे विरुद्ध

Share

घोनसरा येथील युवकाचा खून

आर्णी , दि ३१ – तालुक्यातील घोनसरा येथील युवकाचा ईवळेश्वर शिवारात अनैतिक संबधातून खून करण्यात आल्याची घटना सकाळी आठ वाजता दरम्यान उघडकीस आली. उबेद खान (२२) रा. घोनसरा असे मृताचे

Share

भरवस्तीत काळवीटाचे धड नसलले शीर आढळले

गोंदिया-देवरी येथील त्रिमूर्ती कॉलनीत प्रा.वर्षा नवदेवे/गंगणे यांच्या घरासमोर आज, शनिवारला पहाटेच्या सुमारास काळवीटाचे धड नसलले शीर सापडल्याने कमालीची खळबळ उडाली. शिकार करून त्याच्या मासाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. ते शीर

Share

गुंगीचं औषध पाजून नववीतल्या मुलीवर गँगरेप, नराधम फरार

सोलापूर : मोहोळ तालुक्यात नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला आहे. शेटफळ गावात ही संतापजनक घटना घडली आहे. 27 जानेवारीला बलात्कार झाला मात्र दोन दिवसांनी हे प्रकरण उघडकीस

Share

पुराड़यात दारूसह ५ लाखांचा ऐवज जप्त

कुरख्रेडा, ता.२९-गोंदिया जिल्ह्यातून देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणा-या चार जणांना पुराडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दारू व वाहनासह सुमारे ५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वृषभ

Share